{
  "village_code": "272200020000000800",
  "village_name": "मालवनी",
  "taluka_name": "बोरीवली",
  "district_name": "मंबई उपनगर",
  "mut_no": 4794,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:01:05Z",
  "gone_at": "2026-11-05T20:50:24Z",
  "surveys": [
    "97/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजूस दाखल मिळकतीच्या ७/१२ सदरी डॅरल वेन्सी बरेटो, डेक्स्टर वेन्सी बरेटो यांची नावे दाखल आहेत. सदरची मिळकत (1) १. व्हेन्सी जॉन बरेटो , २. डेक्स्टर व्हेन्सी बरेटो, ३. डरेईल व्हेन्सी बरेटो यांच्यातर्फे डिस्ट्रिक्ट डेप्युटी रेजिस्ट्रार कॉ. ओपरेटीव्ह सोसाइटीज मुंबई सिटी ४ श्री राजेश लवेकर मोफा कायदा १९६३ चे कलम ५ ए अन्वये सक्षम यांना नोंदणी कायदा १९०८ चे कलम ८८ अन्वये उपस्थित राहण्यास सूट (2) १. श्रीमती अॅनी इनास मेंडीस २. रोमन जूझ्या उर्फ जोसेफ मेंडीस ३. पास्केल डेव्हिड मेंडीस यांच्यातर्फे डिस्ट्रिक्ट डेप्युटी रेजिस्ट्रार कॉ. ओपरेटीव्ह सोसाइटीज मुंबई सिटी ४ श्री राजेश लवेकर मोफा कायदा १९६३ चे कलम ५ ए अन्वये सक्षम यांना नोंदणी कायदा १९०८ चे कलम ८८ अन्वये उपस्थित राहण्यास सूट (3) मान्यता देणार- मेसर्स आर पटेल बिल्डर्स यांच्यातर्फे डिस्ट्रिक्ट डेप्युटी रेजिस्ट्रार कॉ. ओपरेटीव्ह सोसाइटीज मुंबई सिटी ४ श्री राजेश लवेकर मोफा कायदा १९६३ चे कलम ५ ए अन्वये सक्षम यांना नोंदणी कायदा १९०८ चे कलम ८८ अन्वये उपस्थित राहण्यास सूट यांनी ओम आनंद को . ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड यांना मानीव अभिहस्तातरणपत्राने दिलेले आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मुंबई सिटी (४) यांचेकडील अभिहस्तांतरणपत्र (डीम्ड कन्व्हेयन्स) आदेश क्र- DDR-4/Mum/DC/Om Anand CHSL/Corrigendum/1227/2025 दि. २१/०४/२०२५ रोजी झालेले आहे. सदरचा दस्त सह दुय्यम निबंधक मुंबई – २१ यांचेकडील अनु.क्र. खंड व पृष्ठ – १७७२१/२०२५ दि. ०१/०९/२०२५ रोजी नोंदणीकृत केलेले आहे. तरी नोंदणीकृत मानीव अभीहस्तांतरण पत्र (डिम्ड कन्वेयन्स) नुसार सदर मिळकतीच्या ७/१२ सदरी ओम आनंद को.ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड यांचे नाव दाखल करणेकरीता नोंद घेण्यात आलेली आहे. (सोबत : नोंदअर्ज, मानीव अभीहस्तांतरण पत्र (डिम्ड कन्वेयन्स), सूची क्र-२ ची प्रत व इतर कागदपत्रे)",
  "talathi": "प्रफुल वसंत इंगळे"
}
