{
  "village_code": "272200020000001600",
  "village_name": "पोइसर",
  "taluka_name": "बोरीवली",
  "district_name": "मंबई उपनगर",
  "mut_no": 844,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:13:00Z",
  "surveys": [
    "67/6",
    "74/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.नं.च्या जमीन मिळकतीच्या ७/१२ १) फातिमा शफिक खान, २) अमीनाबीबी कादरभाई सैय्यद यांची नावे दाखल आहेत. वरील अनु क्र.२) अमीनाबीबी कादरभाई सैय्यद ह्या दि. ०७/१०/२०१८ रोजी मयत झालेल्या आहेत. त्याना वारस फातिमा शफिक खान - मुलगी वय वर्षे -६१ ह्या आहेत. करीता अमीनाबीबी कादरभाई सैय्यद ह्या मयत असलेने त्यांचे ७/१२ सदरी असलेले नाव कमी केले असे. (सोबत - अर्ज, ७/१२, मृत्यू दाखला, क्षतीपुर्तीबंधपत्र, जबाब, पंचनामा व इतर कागदपत्र)",
  "talathi": "शंकर मधुकर सातपुते"
}
