{
  "village_code": "272200020000002000",
  "village_name": "गोरेगाव",
  "taluka_name": "बोरीवली",
  "district_name": "मंबई उपनगर",
  "mut_no": 708,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:11:33Z",
  "surveys": [
    "107/1",
    "107/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या सर्वे वर्णनाच्या मिळकतीस ७/१२ कब्जेदार सदरी नवीनचंद्र बच्चुभाई पारेख यांचे नाव दाखल असून सदर मिळकतीबाबत मा. उपविभागीय अधिकारी, मुंबई पश्चिम उपनगर यांचे न्यायालयातील क्र. आरटीएस/एसआर-१४/२०२३, दि.२३/०१/२०२५ रोजीच्या आदेशान्वये अपिल मान्य करण्यात आले असून मा. तहसिलदार बोरीवली यांचेकडील आदेश क्र. तह/बोरी/टे-२/हक्कनोंद/तक्रार/एसआर-१०/२०२३, दि. ०२/०६/२०२३ रदद करण्यात येत आहे, असे आदेशित केले आहे. सदर आदेशाविरुध्द अपिलार्थी श्री. नवीनचंद्र बच्चुभाई पारेख यांनी व्यथित होऊन मा. अपर जिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्हा यांचे न्यायलयात दावा दाखल केला होता. सदर दाव्याबाबत मा. अपर जिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्हा यांचे न्यायालयातील आदेश क्र. सी/आरटीएस/अे-०६/२०२५ दिनांक ०८/०७/२०२५ मधील आदेशान्वये व दिनांक ०९/१०/२०२५ रोजीच्या शुदिधपत्रक अन्वये अपिल फेटाळण्यात आले असून मा. उपविभागीय अधिकारी मुंबई पश्चिम उपनगर यांचे न्यायालयातील आदेश क्र. आरटीएस/एसआर-१४/२०२३ दि.२३/०१/२०२५ कायम करण्यात येत आहे, असे आदेशित केले आहे. उपरोक्त् मा. अपर जिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्हा यांचे न्यायालयातील आदेशाची अंमलबजावणी करणेबाबत मा. तहसीलदार बोरीवली यांनी त्यांचेकडील पत्र क्र. तह/बोरी/टे-३/कावि-३८/२०२५ दिनांक २८/०९/२०२६ अन्वये या कार्यालयास निर्देशीत केलेले आहे. त्यानुसार फेरफार क्रमांक ७०२ अन्वये घेण्यात आलेली नोंद रद्द झाल्याने प्राप्त आदेशान्वये नवीनचंद्र बच्चुभाई पारेख यांचे नाव कमी करून १)अव्वलराम दामोधर ठक्कर २. गोवर्धनदास मोहनजी ३. गोवर्धनदास कडवा दमाणी ४.पुरुषोत्तम जीनराम पाठक यांचे नाव पुनर्जीवीत करणेकरीता नोंद केली असे.\n(नोंद - मा. अपर जिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्हा यांचे न्यायालयातील आदेश, मा. उपविभागीय अधिकारी मुंबई पश्चिम उपनगर यांचे न्यायालयातील आदेश, मा. तहसिलदार बोरीवली यांचेकडील पत्र व इतर कागदपत्रांवरून नोंद केली असे.)",
  "talathi": "विनायक लक्ष्मण खोत"
}
