{
  "village_code": "272200020000002700",
  "village_name": "एकसर",
  "taluka_name": "बोरीवली",
  "district_name": "मंबई उपनगर",
  "mut_no": 5938,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-06-17",
  "objection_until": "2026-07-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:09:33Z",
  "surveys": [
    "65/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/04/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.न.च्या जमीन मिळकतीच्या ७/१२ सदरी आज रोजी १) वामण पांडु पाटील, २)\nगणेश राजाराम पाटील, ३) चंद्रशेखर राजाराम पाटील, ४) प्रतिमा उमेश पाटील, ५) राजेश प्रभाकर\nपाटील, ६) विजय प्रभाकर पाटील, ७) संध्या हरेश्वर पाटील, ८) हिरा प्रभाकर पाटील, ९) प्रमोद सखाराम\nभोईर, १०) मनीषा महेंद्र भोईर, ११) योगिता मनोहर भोईर, १२) श्रीकांत सखाराम भोईर यांची सामाईक\nनावे दाखल आहे. मूळ ७/१२ सदरी १) वामण पांडु पाटील, २) राजाराम पांडु पाटील ही नावे होती, त्यापैकी\nराजराम पांडु पाटील हे मयत असल्याने त्यांच्या वारसांची नावे फेरफार क्र. ५९०९ ने दाखल झाली आहेत. वर\nनमूद जमीन मालकांपैकी राजाराम पांडु पाटील यांच्या वारसांनी - १) गणेश राजाराम पाटील, २) चंद्रशेखर\nराजाराम पाटील यांनी नमूद सर्वे क्र.६५/१ मधील एकूण २१७५ हे.आर.चौ.मी. क्षेत्रापैकी आपला अविभाज्य\nहिस्सा, दि. २८/०१/२०१६ रोजी खरेदीखताने र.रु.५७,००,०००/- घेऊन, दामजी के. देढीया यांना विकला.\nसदर व्यवहार सह दुय्यम निबंधक बोरीवली ३ यांचेकडे दस्त क्र. ७२३/२०१६ ने नोंदणीकृत करून, त्याचे पूर्ण\nमुद्रांक शुल्क अदा करण्यात येऊन, त्याचा सूची क्र. २ आलेला आहे. तसेच, वर नमूद जमीन मालकांपैकी संध्या\nहरेश्वर पाटील आणि १) प्रमोद सखाराम भोईर, २) मनीषा महेंद्र भोईर, ३) योगिता मनोहर भोईर, ४)\nश्रीकांत सखाराम भोईर यांची आई - कै. अनुसया सखाराम भोईर यांनी नमूद सर्वे क्र. ६५/१ मधील एकूण\n२१७५ हे.आर.चौ.मी. क्षेत्रापैकी आपला अविभाज्य हिस्सा, दि. १०/०६/२०१६ रोजी खरेदीखताने\nर.रु.१४,००,०००/- घेऊन, दामजी के. देढीया यांना विकला. सदर व्यवहार सह दुय्यम निबंधक बोरीवली ३\nयांचेकडे दस्त क्र. ४६०३/२०१६ ने नोंदणीकृत करून, त्याचे पूर्ण मुद्रांक शुल्क अदा करण्यात येऊन त्याचा\nसूची क्र. २ आलेला आहे. तरी नोंदणीकृत दस्ताने मौजे एकसर, ता. बोरीवली येथील स.न. ६५/१ ह्या ७/१२\nसदरी, क्षेत्र ८७२ चौ.मी. वर दामजी के. देढीया हे नाव दाखल करणेस नोंद केली असे. (नोंद- अर्ज, जबाब,\nनोंदणीकृत दस्त सूची क्र. २ व इतर कागदपत्रे इ.)",
  "talathi": "अमृता अनिल मयेकर"
}
