{
  "village_code": "272200020000002700",
  "village_name": "एकसर",
  "taluka_name": "बोरीवली",
  "district_name": "मंबई उपनगर",
  "mut_no": 5949,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-07-31",
  "objection_until": "2026-08-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:09:33Z",
  "surveys": [
    "60/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/06/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीच्या कब्जेदार सदरी, आज रोजी 1) शकुंतला मोहन घरत, 2) अर्जुन यशवंत म्हात्रे , 3) दिनानाथ गोविंद म्हात्रे,4) दौलत गोविंद म्हात्रे , 5) भरत यशवंत म्हात्रे यांचे सामाईक नाव दाखल आहे. सदर 7/12 मिळकतीवरील एक कब्जेदार भरत यशवंत म्हात्रे यांनी सदरची मिळकतपैकी त्यांच्या हिस्स्याची जमीनी पैकी 212.5 चौ.मी क्षेत्र , मुखत्यार नरेंद्र कुमार गुप्ता तर्फे , नरेंद्र कुमार गुप्ता आणि अनिता नरेंद्र गुप्ता यांना दि.09/03/2026 रोजी नोंदणीकृत खरेदीखताने र.रु. 12,00,000/- रुपयांस विकली आहे, सदरचे खरेदी खत मा.सह दुय्यम निबंधक, बोरीवली 11 यांचे कडे दस्त क्र. 4739/2026 , दि. 09/03/2026 रोजी नोंदणीकृत केलेला आहे. नरेंद्र कुमार गुप्ता, अनिता गुप्ता , अनन्य नरेंद्र गुप्ता, बिमलेश किशचंद्र अग्रवाल यांनी भरत यशवंत म्हात्रे यांच्या हिस्स्याची उर्वरित जमीन दि. 31/03/2022 रोजी खरेदी केली, सदरचे खरेदीखत सह दुय्यम निबंधक बोरीवली 6 यांचेकडे दस्त क्र. 9522/2022, दि. 06/06/2022 अन्वये नोंदणीकृत केले, त्याचा सूची क्र. 2 आलेला आहे. भरत यशवंत म्हात्रे यांनी नरेंद्र कुमार गुप्ता, अनिता गुप्ता , अनन्य नरेंद्र गुप्ता, बिमलेश किशचंद्र अग्रवाल यांना दि. 28/03/2022 रोजी कुलमुखत्यारपत्र लिहून दिले असून, ते दस्त क्र. 7034/2022 अन्वये नोंदणीकृत झाले आहे.सदर नोंदणीकृत दस्तानुसार मौजे एक्सर, ता. बोरीवली येथील स.न. 60/2/ब ,सदरी क्षेत्र 273 चौ.मी. सदरी नरेंद्रकुमार गुप्ता, अनिता नरेंद्रकुमार गुप्ता नाव, अनन्य नरेंद्र गुप्ता, बिमलेश किशचंद्र अग्रवाल यांची नावे दाखल करण्यास नोंद केली असे. (नोंद- अर्ज, नोंदणीकृत खरेदीखत , सूची क्र.2 व इतर कागदपत्रे )",
  "talathi": "अमृता अनिल मयेकर"
}
