{
  "village_code": "272200020000002700",
  "village_name": "एकसर",
  "taluka_name": "बोरीवली",
  "district_name": "मंबई उपनगर",
  "mut_no": 5965,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-18",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:09:33Z",
  "surveys": [
    "75/1",
    "75/10",
    "75/13",
    "75/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026बाजूस दाखल केलेल्या स.न. च्या 7/12 इतर अधिकार सदरी “सदर जमीन मा. जिल्हाधिकारी साहेब, मं.उ.जि. यांची आगाऊ परवानगी शिवाय विक्रीं, गहाण, दान, लिज, बक्षीस, अदलाबदल, अगर वाटणीपत्र करता येणार नाही” असा शेरा होता. सदर जमीन मे. कलेक्टर साहेब यांची आगाऊ परवानगी घेतल्याशिवाय विक्री, गहाण, दान, बक्षीस, अगर वाटणीपत्र करून देता येणार नाही, हा शेरा मा. तहसिलदार बोरीवली यांचेकडील आदेश क्र. तह/बोरी/टे-1/नजराणा/कावि-2031/2025, दि. 14/11/2025 नुसार कमी करून नजराणा भरल्याची नोंद इतर अधिकार सदरी फेरफार क्र. 5953 अन्वये घेण्यात आलेली आहे. सबब सदर 7/12ची भुधारणा पद्धती भोगवटा वर्ग 2 बदलून भूधारणा पद्धती भोगवटा वर्ग 1 करण्याकरीता नोंद केली असे.",
  "talathi": "शिल्पा सचिन मगरे"
}
