{
  "village_code": "272200030000000100",
  "village_name": "वाढवली",
  "taluka_name": "कुर्ला",
  "district_name": "मंबई उपनगर",
  "mut_no": 794,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T07:58:02Z",
  "surveys": [
    "73/1",
    "74/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nपॅरामाउंट डाईज अॅन्ड केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड रा. वाढवली(खाता क्रमांक42) यांचे गट/सर्व्हे क्रमांक73/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5109 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0368 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nपॅरामाउंट डाईज अॅन्ड केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड रा. वाढवली(खाता क्रमांक42) गट/सर्व्हे क्रमांक74/6, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2681 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0032 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमेसर्स एफ.ए.बिल्डर्स अँड डेव्हलपर्स एलएलपी , (खाता क्रमांक :-362)गट/सर्व्हे क्रमांक 73/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0368 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nमेसर्स एफ.ए.बिल्डर्स अँड डेव्हलपर्स एलएलपी , (खाता क्रमांक :-362)गट/सर्व्हे क्रमांक 74/6 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0032 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कुर्ला 2 (विक्रोळी) जिल्हा मंबई उपनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12099 दिनांक 26/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 25000000 घेऊन खरेदी दिली.\nबाजूस दाखल सर्व्हे क्रमांकाच्या मिळकतीस मेसर्स पॅरामाउंट डाईज अँड केमिकल प्रायव्हेट लिमिटेड यांचे नाव दाखल आहे.सदर दोन्ही मिळकतीमधील एकूण ४०२.५६ चौ. मी. क्षेत्र मेसर्स. एफ.ए.बिल्डर्स अँड डेव्हलपर्स एलएलपी यांनी खरेदी केलेले आहे. सर्वे क्र. ७३ चा हिस्सा क्र. १ व सर्वे क्र. ७४ चा हिस्सा क्र. ६ चे क्षेत्र सूची क्रमांक दोनमध्ये एकत्रित नमूद असल्यामुळे शासकीय मान्यताप्राप्त वास्तुविशारद मेसर्स. डिजाईन फ्रेगमेंट आर्किटेक्ट अँड इंटेरीअर डिजाईनर यांच्याकडून क्षेत्र प्रमाणपत्र तयार करून घेतलेले आहे. सदर प्रमाणपत्रानुसार जमिनीचे क्षेत्रफळ हे सर्वे क्र. ७३ चा हिस्सा क्र. १ चे क्षेत्र ३६८.४९ चौ. मीटर व सर्वे क्र. ७४ चा हिस्सा क्र. ६ चे क्षेत्र ३२.२० चौ. मीटर यांच्या ७/१२ उताऱ्यांमध्ये नोंद असलेल्या जमिनीच्या क्षेत्रातून येत आहे. तसेच खरेदीखतानुसार ४०२.५६ चौ. मीटर पैकी १.८७ चौ. मीटर क्षेत्र मेसर्स पॅरामाउंट डाईज अँड केमिकल प्रायव्हेट लिमिटेड यांचे नावे राहील परंतु सदर जमिनीचे SUB-DIVISION झाल्यानंतर उर्वरित १.८७ चौ. मीटर साठीचे क्षेत्र एफ.ए.बिल्डर्स अँड डेव्हलपर्स एलएलपी यांचे नावे दाखल करण्यात यावे असे जबाब व प्रतिज्ञापत्रात नमूद केलेले आहे. सदर जमीन दिनांक २६/०५/२०२६ रोजी सह दुय्यम निबंधक मुंबई २८ यांचे कार्यालयात नोंदणीकृत खरेदीखताद्वारे खरेदी केलेली असून, त्याचा दस्त क्रमांक १२०९९/२०२६ असा आहे. सदर नोंदणीकृत खरेदीखतामध्ये दस्तावेज करून घेणार एफ.ए.बिल्डर्स अँड डेव्हलपर्स एलएलपी तर्फे भागीदार रोसवॉल्ट रिअल्टी प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक दिलीप चिमणलाल सोलंकी आहे. अर्जदार यांच्या जबाबा नुसार भोगवटादार सदरी “मेसर्स. एफ.ए.बिल्डर्स अँड डेव्हलपर्स एलएलपी” हे नाव दाखल करणेकामी नोंद केली असे.\n(नोंद-अर्ज, जबाब, प्रतिज्ञापत्र व हमीपत्र , सूची क्र दोनचा उतारा, अॅग्रीमेन्ट टू सेल ची प्रत , पॅन कार्ड व शासकीय मान्यताप्राप्त वास्तुविशारद मेसर्स. डिजाईन फ्रेगमेंट आर्किटेक्ट अँड इंटेरीअर डिजाईनर यांचेकडील क्षेत्र प्रमाणपत्र इत्यादी वरून केली असे)",
  "talathi": "विशाल रायसिंग ओंबासे"
}
