{
  "village_code": "272200030000000400",
  "village_name": "कांजूर",
  "taluka_name": "कुर्ला",
  "district_name": "मंबई उपनगर",
  "mut_no": 1348,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-05-22",
  "objection_until": "2026-06-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:16:06Z",
  "gone_at": "2026-11-04T07:55:05Z",
  "surveys": [
    "10/4",
    "249/2",
    "250/4",
    "250/6",
    "250/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/05/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/12/2025\nबाजूस दाखल मौजे कांजूर, ता.कुर्ला येथील सर्वे क्रमांक 250 हिस्सा क्रं. 7, सर्वे क्रमांक 250 हिस्सा क्रं. 6, सर्वे क्रमांक 249 हिस्सा क्रं. 2 या 7/12 च्या भोगवटादार सदरी अब्दुल रशिद अब्दुल रहमान व इतर 3 यांचे नाव दाखल असून इतर हक्क सदरी थॉमस निकलाव टिकसेरा व डेव्हीड निकलाव टिकसेरा यांचे नाव दाखल आहे. तसेच सर्वे क्रं.8 चा 8, सर्वे क्रं.10 हिस्सा क्रं.4, सर्वे क्रं. 250 हिस्सा क्रं. 4या 7/12 अब्दुल रशीद ए आर युसुफ व फारुक ए आर युसुफ यांची नावे दाखल असुन इतर हक्क्‍ सदरी थॉमस निकलाव टिकसेरा व डेव्हीड निकलाव टिकसेरा यांचे नाव दाखल आहे. वरीलपैकी डेव्हीड निकलाव टिकसेरा हे दि.31/08/2005 रोजी मयत झाले असुन त्यांची पत्नी ॲनी डेवीड टिकसेरा हिचे दि.26/04/2014 रोजी निधन झालेले आहे. त्यां दोघांच्या मृत्युपश्चात त्यांना पुढीलप्रमाणे वारस आहेत.\nअ.क्रं. वारसाचे नाव वय वारसाशी नाते\n1. डॉमनिक डेव्हीड टिकसेरा 68 मुलगा\n2. रिटा एडवर्ड डिसोजा 66 विवाहीत मुलगी\nलग्नापूर्वीचे रिटा डेव्हीड टिकसेरा\n3. अनिता अशोक भुवड 64 विवाहीत मुलगी\nलग्नापूर्वीचे ईवलीन डेव्हीड टेकसेरा\n4. एलिजाबेथ सीझर डिसोजा 62 विवाहीत मुलगी\nलग्नापूर्वीचे निकलाव डेविड टिकसेरा\nमयतास वरीलप्रमाणे एकुण 4 वारस असुन दुसरे कोणीही वारस नाहीत. तरी मौजे कांजूर ता.कुर्ला येथील वर नमूद सर्वे नंबरच्या इतर हक्क सदरी मयत डेव्हीड निकलाव टिकसेरा यांचे नाव कमी करुन त्यांच्या वारसांची नावे इतर हक्क सदरी दाखल करणेकामी नोंद केली असे. (नोंद- अर्ज, जबाब, पंचनामा, मृत्युदाखला,क्षतीपूर्ती बंधपत्रा नुसार)",
  "talathi": "नंदा विनायक मुकणे"
}
