{
  "village_code": "272200030000002700",
  "village_name": "बोर्ला",
  "taluka_name": "कुर्ला",
  "district_name": "मंबई उपनगर",
  "mut_no": 880,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-05-19",
  "objection_until": "2026-06-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:17:59Z",
  "gone_at": "2026-11-04T07:57:04Z",
  "surveys": [
    "48/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 19/05/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/05/2026\nश्री. प्रकाश काशिनाथ पाटील यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ कशिनाथ सुकूर सं कुळ]\nहे दिनांक 11/08/1998 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\nकुळाचा प्रकार :- संरक्षीत कुळ\nकुळाचे नाव :- मनोज शामसुंदर पाटील\nराजेंद्र शामसुंदर पाटील\nजितेंद्र शामसुंदर पाटील\nनयना तुषार साळवी\nमनिषा भालचंद्र भोईर\nलक्ष्मी अनंत पाटील\nमंगेश अनंत पाटील\nदिनेश अनंत पाटील\nरमेश अनंत पाटील\nशोभा अविनाश म्हात्रे\nनवीन रामकृष्ण पाटील\nगायत्री शैलेश पाटील\nअश्विनी अमरीश गावंड\nअपर्णा अमित ठाकुर\nलता हरिश्चंद्र पाटील\nसचिन हरिश्चंद्र पाटील\nकल्पना किरण गावंड\nधनश्री मनोज पाटील\nकेशव काशिनाथ पाटील\nप्रकाश काशिनाथ पाटील\nकुळास वरील वारस श्री दिलीप रायण्णावर, तहसिलदार कुर्ला (मुलुंड) यांचे न्यायालयात आदेश क्र. तह/कुर्ला/हक्कनोंद/एसआर-७४/२०२५/२०३९ दिनांक १८/११/२०२५ नुसार खालील आदेश पारित करण्यात आले.\n१. अर्जदार यांचा अर्ज मान्य करण्यात येत आहे.\n२. मुंबई कुळवहिवाट व शेतीजमीन अधिनियम १९४८ व महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम १४९ व १५० मधील नियमानुसार मौजे बोर्ला ता कुर्ला येथील स. नं. ४८, हिस्सा नं.१ क्षेत्र २.२५.३६ हे. आर. चौ. मी. च्या ७/१२ सदरी संरक्षित कुळ कै. काशिनाथ कुसुर यांचे उक्त निष्कर्षात अ.क्र. २ मधील एकूण २० कायदेशीर वारस यांची नावे दाखल करणेकामी कार्यवाही करावी.\n३. मौजे-बोर्ला ता कुर्ला येथील स.नं.४८, हि.नं.१ वरील क्षेत्रापैकी शेती धारणाधिकार नमूद क्षेत्रास लागू राहील.\n४. खर्चाबाबत आदेश नाहीत.\n५. संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.\nवरील आदेशानुसार व शिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.",
  "talathi": "भास्कर कृष्णा टुंबरे"
}
