{
  "village_code": "272400010281990000",
  "village_name": "चाणजे",
  "taluka_name": "उरण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 8525,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:10:55Z",
  "surveys": [
    "317/3",
    "324/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सर्व्हे नं.च्या जमीनीचे खातेदार श्रीम.काशिबाई पद्माकर थळी यांनी 7/12 सदरी असलेल्या नावात दुरुस्तीसाठी अर्ज केला आहे. त्या अर्जाच्या अनुषंगाने मा.तहसीलदार उरण यांच्याकडील पत्र क्रमांक क्र.जा.क्र.हक्कनोंद/कात-5/काशिबाई पद्माकर थळी/नावत बदल/2026 दि. /09/2026 प्रमाणे व अर्जदार यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन RNI NO.MAHBIL/2009/31874 मार्च 26 – एप्रिल 1, 2026 मधील नोंदणी क्र.पी- M-25539546 अन्वये श्रीम.काशिबाई पद्मा थळी ऐवजी श्रीम.काशिबाई पद्माकर थळी असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे श्रीम.काशिबाई पद्मा थळी ऐवजी श्रीम.काशिबाई पद्माकर थळी अशी नावात बदल करणेबाबत नोंद केली असे .",
  "talathi": "प्रशांत सहदेव शेगोकार"
}
