{
  "village_code": "272400010282010000",
  "village_name": "नागांव",
  "taluka_name": "उरण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2306,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:16:10Z",
  "surveys": [
    "17/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सर्व्हे नं.च्या जमीनीचे खातेदार श्रीम.रीना वसंत घरत यांनी ७/१२ सदरी असलेल्या नावात दुरुस्तीसाठी तहसील कार्यालयाकडे अर्ज करणेत आलेला होता त्या अर्जाच्या अनुषंगाने मा.तहसीलदार उरण यांच्याकडील पत्र क्रमांक क्र.जा.क्र.हक्कनोंद/कात-५/ रीना वसंत घरत /५७२४/२०२६ दि. ०७/१०/२०२६ प्रमाणे व अर्जदार यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन RNI NO.MAHBIL/2009/31874 मधील नोंदणी क्र.पी- M-26206383 अन्वये श्रीमती प्रमिला किशोर पुरो ऐवजी रीना वसंत घरत असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे प्रमिला किशोर पुरो ऐवजी रीना वसंत घरत अशी नावात बदल करणेबाबत नोंद केली असे.",
  "talathi": "क‍िरण वसंत दाबेकर"
}
