{
  "village_code": "272400010282020000",
  "village_name": "जासई",
  "taluka_name": "उरण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 4543,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:13:10Z",
  "surveys": [
    "207/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nनोदीचा प्रकार :- रद्दपत्रक\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/04/2023,\nरद्दपत्रक लिहुन घेणार : निलकंठ पांडूरंग घरत (मयत) तर्फे वारस 1) गीता निळकंठ घरत 2) दिव्यांक निळकंठ घरत 3) साईच्छा निळकंठ घरत सर्व रा. चिरले पो. जासाई ता. उरण जि. रायगड\nरद्दपत्रक लिहुन देणार: मे. वैष्णो लॉजिस्टिकस यार्ड (केस्ट्रेल एव्हिएशन प्रा. लि. चा विभाग) तर्फे मनोज माधवन नायर\nयांनी दुय्यम निंबधक दु.नि. उरण यांचेकडील द्स्त क्रंमाक 6498/2025 दिनांक 16/12/2025 प्रमाणे रद्दपत्रक करण्यत आला. सदर रद्दपत्रक हा दुय्यम निंबधक दु.नि. उरण यांचेकडील द्स्त क्रंमाक 1142-2023 दिनांक 03/04/2023प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 207/6 पैकी क्षेत्र 0.1745 कालावधि वर्षासाठी मे. वैष्णो लॉजिस्टिकस यार्ड (केस्ट्रेल एव्हिएशन प्रा. लि. चा विभाग) तर्फे संचालक गिरीश कृष्णस्वामी यांना भाड्याने दिले होता तो भाडे पट्यानेचा बोजा कमी केल्याची नोंद केली.",
  "talathi": "अमित बलबीर दूलगज"
}
