{
  "village_code": "272400010282030000",
  "village_name": "चिरले",
  "taluka_name": "उरण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 3870,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T12:13:40Z",
  "surveys": [
    "6/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nबाजूस दाखल जमीन मिळकतिच्या बाबतीत उपजिल्हाधिकारी भूसंपादन मेट्रो सेंटर क्रमांक एक पनवेल यांच्या कार्यालयाने श्रीम. जया राजू बागाव रा. कोळखे पेठ, ता. पनवेल जि. रायगड यांना पत्र क्रमांक भुसंपादन / कात -1/ वि. आ.बहू. मा. / ना. दाखला / 2026 / 1842 दि. 04.11.2026 दिले आहे,त्या नुसार उपाधीक्षक भूमी अभिलेख उरण यांच्याकडील संयुक्त मोजणी अहवाल तसेच कलम 18(1) ची अधिसूचना तपासली असता मौजे चिरले ता. उरण सर्व्हे नं. 6/1 एकूण क्षेत्र. 0.10.00 हे आर मिळकत विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्प चार करिता संपादन होत नसल्याचे पत्र दिले आहे. त्याची प्रत तलाठी सजा चिरले यांना केले आहे, सदर पत्रावरून मिळकतीच्या इतर अधिकार मधील शेरा कमी करणायची नोंद घेतली.",
  "talathi": "सत्यवान उद्धव पाटील"
}
