{
  "village_code": "272400010282030001",
  "village_name": "गावठाण",
  "taluka_name": "उरण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 479,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:10:28Z",
  "surveys": [
    "6/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : हक्कनोंद / कात -5 / संजय जुहरमाल जैन / क्षेत्र नोंद / 2026\nआदेश दिनांक : 22/10/2026\nबाजूस दाखल जमीन मिळकतीच्या बाबतीत मा. तहसीलदार उरण यांच्याकडील आदेश क्रमांक हक्कनोंद / कात -5 / संजय जुहरमाल जैन / क्षेत्र नोंद / 2026 / दि. 22.10.2026 नुसार सह. दुय्यम निबंध पनवेल 3 यांच्याकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्रमांक 9561/2026 दि. 01.06.2026 नुसार खरेदीदार संजय जुहारमल जैन व मनीष केवलचंद यांच्या नावासमोर मिळकतीच्या एकूण क्षेत्रापैकी 0.20.00 हे आर चौ मी यांच्या नावासमोर नोंद करून उर्वरित क्षेत्र इतर सहिशीदार यांच्या नावे करणे कामी आदेश झाले वरून नोंद घेतली.",
  "talathi": "सत्यवान उद्धव पाटील"
}
