{
  "village_code": "272400010282070000",
  "village_name": "बेलोंडाखार",
  "taluka_name": "उरण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 5154,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:18:34Z",
  "surveys": [
    "58/21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : हक्कनोंद/कात-५/बाळाराम नारायण पाटील/नोंद दुरुस्ती/२१५८/२०२६\nआदेश दिनांक : 17/06/2026\nबाजूस दाखल जमीन मिळकतीच्या बाबतीत 7/12 सदरी फेरफार क्रमांक 1283 चा योग्य अंमल घेण्याबाबत, तसेच, जमिनीच्या भोगवटादार सदरी जमीन मालक नारायण विनायक बीवळकर व इतर अधिकारा मध्ये कुळ तुळसाबाई बेडूक घरत व इतर यांच्या नावाची नोंद करणे कामी माननीय तहसील कार्यालय उरण यांच्याकडील आदेश क्रमांक. हक्कनोंद/कात-५/बाळाराम नारायण पाटील/नोंद दुरुस्ती/२१५८/२०२६ दि. 17/06/2026 झालेनुसार, त्यावरून नोंद घेतली.",
  "talathi": "अमित बलबीर दूलगज"
}
