{
  "village_code": "272400010282130000",
  "village_name": "दिघोडे",
  "taluka_name": "उरण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 3168,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:15:04Z",
  "surveys": [
    "105/1",
    "41/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nसक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक जमिनबाब/कात-2/एस.आर.नं.255/सुदर्शन पाटील/2026 दिनांक 21/10/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.\nबाजुस दाखल केलेल्या स.न. बाबत अर्जदार श्री. सुदर्शन किशोर पाटील रा. दिघोडे, ता. उरण जि.रायगड यांनी शासन, महसूल व वन विभागाकडील परिपत्रक क्र.टिएनसी-04/2013/प्र.क्र.196/ज-1, दि. 11/02/2014 व परिपत्रक दि. 07/05/2014 अन्वय मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 च्या तरतुदी लागू असलेल्या मिळकतीबाबत कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमामधील अशी शेतजमीन खरेदी/विक्री अनुषंगाने तरतुदीतील सुधारणेबाबत नमूद आहे. उक्त सुधारणेनुसार, प्रश्नाधीन मिळकतीची मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32 ग प्रमाणे विक्री होऊन, 32 ग प्रमाणे ठरविण्यात आलेली रक्कम कुळाने फेड केलेली असून, त्यास 10 वर्षाचा काळ लोटला आहे. त्यामुळे उक्त आदेशाच्या अनुषंगाने प्रस्तुत मिळकतीवरील कुळ कायदा कलम ४३ खालील भोगवटदार वर्ग २ ची नोंद कमी करून भोगवटदार वर्ग १ ची नोंद करण्यात येत आहे. प्रश्नाधिक मिळकतीबाबत भविष्यात काही वाद उदभवल्यास, त्यास सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांची राहील व सदरचे आदेश रद्द समजण्यात येतील. सदर नोंद मा.तहसीलदार उरण यांज कडील आदेश क्रमांक जमिनबाब/कात-2/एस.आर.नं.255/सुदर्शन पाटील/2026 दिनांक 21/10/2026 अन्वये नोंद केली.\nसध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी उप उपभूधारणा :कुळ कायदा कलम 43 च्या शर्तीस पात्र\nबदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.",
  "talathi": "अमित बलबीर दूलगज"
}
