{
  "village_code": "272400010282170000",
  "village_name": "विंधणे",
  "taluka_name": "उरण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 6965,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:21:07Z",
  "surveys": [
    "6/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/12/2025\nबाजूस दाखल केलेले सर्वे नं. बाबत उरण येथील मे.दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर,उरण यांच्या यांचेकडील रेमुनं.06/2006 मधील दि.22/03/2025 च्या हुकुमनामाप्रमाणे. सदर दाव्याचे कामी दरखास्त अर्जदार, व दरखास्त सामनेवाले यांच्यामध्ये तडजोड झालेली असून तडजोडीच्या अटी व शर्ती खालील प्रमाणे\nदरखास्त अर्जदार पुढील प्रमाणे\n१)श्री.पद्माकर महादेव नवाळे(मयत) तर्फे वारस\n१/१.श्री.धर्मराज पद्माकर नवाळे\n१/२.श्री.प्रभाकर पद्माकर नवाळे\n१/३.श्री.अविनाश पद्माकर नवाळे\n१/४.सौ.मीराबाई रघुनाथ माळी\n१/५.श्रीमती यमुनाबाई पद्माकर नवाळे\n२)श्री.तुकाराम महादेव नवाळे(मयत)तर्फे वारस\n२/१.श्रीमती वसुधा तुकाराम नवाळे\n२/२.श्री.भारत तुकाराम नवाळे\n२/३.श्री.प्रकाश तुकाराम नवाळे\n२/४.सौ.प्रतिभा अजित भोईर(मयत)तर्फे वारस\n२/४/१.सौ.आकांक्षा जॉन पॉल\n२/४/२सौ.प्रियांका अमोल सोनावणे\n२/५.सौ.जयश्री संजीवकुमार दोहारे\n२/६.सौ.विजया प्रमोद म्हात्रे\nविरुद्ध दरखास्त सामनेवाले\n१)श्रीमती.यमुनाबाई चांगदेव नवाळे\n२)श्री.अनंत चांगदेव नवाळे\n३)श्री.कृष्णा चांगदेव नवाळे\n४)श्री.अरुण चांगदेव नवाळे (मयत)तर्फे वारस\n४/१.श्रीमती राजश्री अरुण नवाळे\n४/२.श्री.आकाश अरुण नवाळे\n४/३.कुमारी मेघना अरुण नवाळे\n५)श्री.संदीप चांगदेव नवाळे\n६)श्री संदीप चांगदेव नवाळे (मयत) तर्फे वारस\n६/१ .श्रीमती सोनाली संदीप नवाळे\n६/२.कुमार संचित नवाळे\n६/३.कुमारी स्वरा संदीप नवाळे\n७)श्री.प्रमोद चांगदेव नवाळे\n८)कल्पना चांगदेव नवाळे\n९)श्रीमती लक्ष्मिबाई लक्ष्मण म्हात्रे(मयत)तर्फे वारस\n९/१.श्रीमती धर्मुबाई गजानन पाटील\n१०)श्रीमती हासूबाई मुकुंद नाईक (मयत) तर्फे वारस\n१०/१.श्री.सुधाकर मुकूंद नाईक\n१०/२.विजय मुकूंद नाईक\n११)श्रीमती शांताबाई मारुती पाटील\n1)मौजे विंधणे सर्वे क्र.6/1 या सदर मिळकतीचे पोटखराब्या सहीत एकूण क्षेत्र ०-१०-९ आर.पॉ. आहे. सदर मिळकतीचे वाटप खालील प्रमाणे करण्याचा ठराव आहे.\nअ) सदर मिळकतीपैकी ०-०८-९ आर.पॉ. या मिळकतीचे एकूण ३ समान भाग करून प्रत्येक भागाचे वाटप खालीलप्रमाणे होईल.\n१) पहिला १/३ भाग हा दरखास्त अर्जदार नं. १/१ ते १/५ यांना समाईकपणे विभागला जाईल.\n२) दुसरा १/३ भाग हा दरखास्त सामनेवाले नं.९/१, १०/१ ते १०/३ यांना समाईकपणे व दरखास्त सामनेवाला नं. ११ यांना विभागला जाईल.\n३) तिसरा १/३ भाग हा दरखास्त सामनेवाले नं. १ ते ८ यांना समाईकपणे विभागला जाईल.\nब) सदर ०-१०-९ आर. पॉ. या मिळकतीपैकी उर्वरीत राहीलेली ०-०२-० आर. ही मिळकत श्री.तुकाराम गणा घरत (मयत), तर्फे वारसदार, श्री.धर्मा गणा घरत व श्री.कृष्णा गणा घरत, रा.धाकटी जुई, ता.उरण, जि. रायगड. या तीन भावंडांमध्ये विभागली जाईल. सदर मिळकतीचे मालकी हक्क, ताबेकबजा व वहिवाट ही सदर हिश्श्याप्रमाणे राहील. तसेच सदर मिळकतीचा योग्य तो वापर व त्याकरीता करावा लागणारा प्रमाणित खर्च सदर सदस्यांनी करावयाचा आहे.\n2)मौजे विंधणे सर्वे क्र.16/10ब या सदर मिळकतीमध्ये दरखास्त सामनेवाले नंबर १ ते ८ यांचे पूर्वापार वापरातील घर नं. ११५ आहे. सदरची सर्व मिळकत म्हणजेच ०-०३-८ आर. पॉ. ही मिळकत व घर नं. ११५ ही दरखास्त सामनेवाले नंबर १ ते ८ यांच्या समाईक मालकीची, ताबेकबजा, वहिवाटीची राहील.\n3) मौजे विंधणे सर्वे क्र.54/0 या सदर मिळकतीचे एकूण क्षेत्र ०-१६-० आर. होते व आहे. त्यापैकी ०-०४-० आर ही मिळकत शासनाने हेटवणे प्रकल्पाकरीता संपादीत केलली आहे. उर्वरीत ०-१२-० आर. या मिळकतीपैकी ०-०६-० आर. ही मिळकत मयत श्री. बाळकृष्ण आंब्या भोईर यांचे वारसांपैकी श्री. संदेश भास्कर भोईर, वगैरे यांचे ताबेकबजा व वहिवाटीत मालकी हक्काने असून उर्वरीत ०-०६-० आर. ही मिळकत दरखास्त अर्जदार नं. २ /१ ते २/६ यांच्या मालकी, ताबेकबजा व वहिवाटीत देण्याचे ठरलेले आहे. सदर मिळकतीच्या ७/१२ सदरी नोंदलेले मयत श्री. पद्माकर महादेव नवाळे यांचे कायदेशीर वारसदार म्हणजेच दरखास्त अर्जदार नं. १/१ ते १/५, मयत श्रीमती लक्ष्मीबाई लक्ष्मण म्हात्रे हिचे वारस दरखास्त सामनेवाले नं. ९/१, मयत श्रीमती हासूबाई मुकुंद नाईक हिचे कायदेशीर वारस म्हणजेच दरखास्त सामनेवाले नं. १०/१ ते १०/३ आणि दरखास्त सामनेवाले नं. ११ तसेच दरखास्त सामनेवाले नं. १ ते ८ यांची नांवे कमी करावयाची आहेत.\n4)मौजे पोही सर्वे क्र.15/1 या सदर मिळकतीचे एकूण क्षेत्र पोटखराब्याहीत ०-४६-३ आर. पॉ. आहे. सदर मिळकतीमध्ये दरखास्त अर्जदार व दरखास्त सामनेवाले यांचे पूर्वज मयत श्री. महादेव नामदेव नवाळे यांचा अविभक्त १/५ हिस्सा होता व आहे. सदरचा १/५ हिस्सा हा समान तीन हिश्श्यात विभागला जाईल.\n१) १/५ मधील १/३ हिस्सा हा दरखास्त सामनेवाले नं. ९/१ श्रीमती धर्मुबाई गजानन पाटील हिच्या मालकी हक्कात वहिवाटीत व उपभोगात राहील.\n२) १/५ मधील दुसरा १/३ हिस्सा हा दरखास्त सामनेवाले नं. १०/१ श्री. सुधाकर मुकुंद नाईक, १०/२ श्री. विजय मुकुंद नाईक व १०/३ सौ. संगिता विलास घरत यांच्या समाईक मालकी हक्कात वहिवाटीत व उपभोगात राहील.\n३) १/५ मधील तिसरा १/३ हिस्सा हा दरखास्त सामनेवाले नं. ११ श्रीमती शांताबाई मारूती पाटील हिच्या मालकी हक्कात वहिवाटीत व उपभोगात राहील. मयत श्री. महादेव नामदेव नवाळे यांच्या वारसदारांपैकी फक्त वर नमूद केलेल्या व्यक्तींचीच नांवे रेकॉर्ड ऑफ राईट्सला ठेवण्याची असून इतर दरखास्त अर्जदार व दरखास्त सामनेवाले यांची लागलेली नांवे कमी करावयाची आहेत.\n5)मौजे पोही सर्वे क्र.15/2 या सदर मिळकतीचे एकूण क्षेत्र ०-२५-३ आर. पॉ. असून सदर मिळकतीचे वाटप झाल्यास अथवा सदर मिळकत विकल्यास अथवा सदर मिळकतींचे संपादन झाल्यास मिळणा-या फायद्यांमध्ये खाली नमूद केल्याप्रमाणे तिधांचा प्रत्येकी १/३ हिस्सा राहील.\n१) पहिला १/३ भाग हा दरखास्त सामनेवाले नं. ९/१ हिला देण्यात येईल.\n२) दुसरा १/३ भाग हा दरखास्त सामनेवाले नं.१०/१ ते १०/३ यांना समाईकपणे विभागला जाईल.\n३) तिसरा १/३ भाग हा दरखास्त सामनेवाले नं. ११ हिला देण्यात येईल.\n6)मौजे पोही सर्वे क्र.51/3 या सदर मिळकतीचे क्षेत्र ०-२४-० आर. असून सदर मिळकतीमध्ये खालील व्यक्तींचा प्रत्येकी १/३ हिस्सा राहील.\n१) पहिला १/३ हिस्सा हा दरखास्त अर्जदार नं.१/१ ते १/५ यांना समाईकपणे मालकी हक्क, ताबेकबजा व वहिवाटीने विभागला जाईल.\n२) दुसरा १/३ हिस्सा हा दरखास्त अर्जदार नं.२/१ ते २/६ यांना समाईकपणे मालकी हक्क, ताबेकबजा व वहिवाटीने विभागला जाईल.\n३) तिसरा १/३ भाग हा दरखास्त सामनेवाले नं. १ ते ८ यांना समाईकपणे मालकी हक्क, ताबेकबजा व वहिवाटीने विभागला जाईल.\n7)मौजे हरिश्चंद्र पिंपळे सर्वे क्र.24/4 सदर मिळकतीचे एकूण क्षेत्रफळ ०-४१-३ आर. पॉ. असून त्यामध्ये खाली नमूद केलेल्या व्यक्तींचा प्रत्येकी १/३ हिस्सा राहील.\n१) पहिला १/३ हिस्सा हा दरखास्त अर्जदार नं. १/१ ते १/५ यांना समाईकपणे विभागला जाईल.\n२) दुसरा १/३ हिस्सा हा दरखास्त अर्जदार नं.२/१ ते २/६ यांना समाईकपणे विभागला जाईल.\n३) तिसरा १/३ भाग हा दरखास्त सामनेवाले नं. १ ते ८ यांना समाईकपणे विभागला जाईल.\n8)मौजे हरिश्चंद्र पिंपळे 31/3 सदर मिळकतीचे एकूण क्षेत्रफळ ०-६४-० आर. असून त्यामध्ये खाली नमूद केलेल्या व्यक्तींचा प्रत्येकी १/३ हिस्सा राहील.\n१) पहिला १/३ हिस्सा हा दरखास्त अर्जदार नं. १/१ ते १/५ यांना समाईकपणे मालकी हक्क, ताबेकबजा व वहिवाटीने विभागला जाईल.\n२) दुसरा १/३ हिस्सा हा दरखास्त अर्जदार नं.२/१ ते २/६ यांना समाईकपणे मालकी हक्क, ताबेकबजा व वहिवाटीने विभागला जाईल.\n३) तिसरा १/३ भाग हा दरखास्त सामनेवाले नं. १ ते ८ यांना समाईकपणे मालकी हक्क, ताबेकबजा व वहिवाटीने विभागला जाईल.\n9)मौजे विंधणे सर्वे नं.१६/६/१(ब) (सर्वे नं.१६/६/१(ब)(सिटीएस नंबर ३१७ मौजे विंधणे ता.उरण येथील मिळकत))सदर मिळकतीमध्ये दरखास्त अर्जदार नं.१/१ते१/५ यांच्या समाईक हक्काचे वापरते घर नं.११४ अ आहे. सदर संपूर्ण क्षेत्राची मिळकत ही दरखास्त अर्जदार नं. १/१ ते १/५ यांच्या समाईक मालकीची, ताबेकबजा, वहिवाटीची राहील.\nलगत मा.तहसीलदार उरण यांज कडील पत्र क्र.हक्कनोंद/कात-5/कृष्णा चांगदेव नवाळे/न्यायालय आदेश नोंद/2025 दि.08/12/2025 प्रमाणे उपरोक्त मिळकतीच्या सातबारा मध्ये नोंद केली.",
  "talathi": "निहालसिंग धनसिंग जारवाल"
}
