{
  "village_code": "272400010282170000",
  "village_name": "विंधणे",
  "taluka_name": "उरण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 6972,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:21:07Z",
  "surveys": [
    "128/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीवर अर्जदार श्री.जयश्री जयराम डाकी. रा.बेलपाडा ता.पनवेल यांनी नियंत्रित सत्ता प्रकार हि अट शिथिल करणेकामी मा.तहसीलदार यांच्याकडे केलेल्या अर्जावरून मा.तहसीलदार सोा.उरण यांजकडील आदेश क्र.जमिनबाब/कात-1/एस.आर.क्र.240/जयश्री डाकी/2026 दि.13/10/2026 आदेशान्वये एकुण क्षेत्र 0.09.30 हे.आर क्षेत्रासाठी कुळ कायदा कलम 43 नियंत्रित सत्ता प्रकार शर्तीस पात्र हा शेरा कमी करून व त्याखालील भोगवटदार-2 ची नोंद कमी करून भोगवटदार-1 ची नोंद केली.",
  "talathi": "निहालसिंग धनसिंग जारवाल"
}
