{
  "village_code": "272400010282170000",
  "village_name": "विंधणे",
  "taluka_name": "उरण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 6973,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:21:07Z",
  "surveys": [
    "71/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीवर अर्जदार श्री.प्रशांत धाया जोशी रा.विंधणे यांनी गट क्र.71/3 क्षेत्र 0.73.00 हे.आर पो.ख.0.03.00,पैकी 0.72.20 हे.आर एवढे क्षेत्र खरेदीखत दस्त क्र 2612/2022 नुसार खरेदी क्षेत्र खरेदी घेणार नावापुढे करण्याकामी मा.तहसीलदार यांच्याकडे केलेल्या अर्जावरून मा.तहसीलदार सोा.उरण यांजकडील आदेश क्र.हक्कनोंद/कात-5/प्रशांत धाया जोशी/5747/2026 दि.08/10/2026 रोजीचे आदेश नुसार या मिळकतीचे 7/12 सदरी प्रशांत धाया जोशी व प्रतिक प्रशांत जोशी यांच्या नावापुढे 0.72.20 हे.आर. एवढे क्षेत्र तसेच उर्वरित क्षेत्र 0.03.80 हे.आर क्षेत्र 7/12 वरील खातेदार यमुना कमलाकर म्हात्रे व इतर खातेदारांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "निहालसिंग धनसिंग जारवाल"
}
