{
  "village_code": "272400010282170000",
  "village_name": "विंधणे",
  "taluka_name": "उरण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 6976,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:21:07Z",
  "surveys": [
    "184/1",
    "207/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीवर अर्जदार श्री.जयवंत बाबुराव पाटील. रा.विंधणे ता.उरण यांनी नियंत्रित सत्ता प्रकार हि अट शिथिल करणेकामी मा.तहसीलदार यांच्याकडे केलेल्या अर्जावरून मा.तहसीलदार सोा.उरण यांजकडील आदेश क्र.जमिनबाब/कात-1/एस.आर.क्र.252/जयवंत पाटील/2026 दि.21/10/2026 आदेशान्वये कुळ कायदा कलम 43 नियंत्रित सत्ता प्रकार शर्तीस पात्र हा शेरा कमी करून व त्याखालील भोगवटदार-2 ची नोंद कमी करून भोगवटदार-1 ची नोंद केली.",
  "talathi": "निहालसिंग धनसिंग जारवाल"
}
