{
  "village_code": "272400010282170000",
  "village_name": "विंधणे",
  "taluka_name": "उरण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 6977,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:21:07Z",
  "surveys": [
    "311/2/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकतीच्या बाबतीत,मा.उप विभागीय अधिकारी पनवेल उपविभाग पनवेल यांच्या न्यायालयामधील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 नुसार आरटीएस अपिल क्र.140/2026 दि.06/07/2026 बाबतीत पुढील प्रमाणे निर्णय देण्यात आला आहे.\n1.निकालपत्रात नमूद विवेंचनावरून काढलेल्या निष्कर्षाच्या आधारे वादी यांचे अपिल मान्य करणेत येत आहे.\n2.दावा मिळकतीवर आलेला फेरफार नोंद 6476 मंजुर करण्यात येत आहे.\n3.पक्षकारांना निर्णय मान्य नसल्यास ते विहित मुदतीत सक्षम न्यायाधिकरणाकडे अपिल दाखल करू शकतात.\n4.खर्चाबाबत आदेश नाहीत.\n5.निकालाची समज सर्व पक्षकारांना देण्यात यावी.\n6.सदरचा निकाल eqjcourts.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा.\nवरील आदेशान्वये नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "निहालसिंग धनसिंग जारवाल"
}
