{
  "village_code": "272400010282170002",
  "village_name": "टाकीगाव",
  "taluka_name": "उरण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 186,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:14:28Z",
  "surveys": [
    "35/1/ब/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/09/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीवर अर्जदार श्री.ज्योती दिपक पाटील रा.वहाळ ता.पनवेल यांनी या कार्यालयाकडे हस्त लिखित 7/12 वर नमूद फेरफार क्र.2088,2093,2244 संगणकीय 7/12 सदरी नमूद करण्यासाठी केलेल्या अर्जावरून सर्वे क्र 35/1/ब 2 (जुना मौजे विंधणे स.नं 108) सदरी फेरफार क्र.2088,2093,2244 तसेच हस्त लिखित 7/12 वर नमूद फेरफार क्र.2089,2094,2244 संगणकीय 7/12 सदरी नमूद करण्यासाठी केलेल्या अर्जावरून सर्वे क्र 36/4 ब 2 (जुना मौजे विंधणे स.नं 69/4/ब2) सदरी फेरफार क्र.2089,2094,2244 चुकीने नमूद करण्याचे राहिलेले फेरफार क्रमांक संगणकीय 7/12 सदरी दाखल केले.",
  "talathi": "निहालसिंग धनसिंग जारवाल"
}
