{
  "village_code": "272400010282190000",
  "village_name": "हरिश्चंद्र पिंपळे",
  "taluka_name": "उरण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1913,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:23:16Z",
  "surveys": [
    "20/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/08/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीवर अर्जदार श्री.गणेश बाबुराव म्हात्रे व धर्मेंद्र बाबुराव म्हात्रे रा.धाकटे भोम ता.उरण यांनी मौजे हरिश्चंद्र पिंपळे येथील सर्वे नं.20/2 या जमिनीस गाव अभिलेखामधील मंजूर फेरफार क्र.591,953 व 961 नुसार 7/12 सदरी अंमल देणे कामी मा.तहसीलदार यांच्याकडे केलेल्या अर्जावरून मा.तहसीलदार सोा.उरण यांजकडील पत्र क्र.हक्कनोंद/कात-5/गणेश बाबुराव म्हात्रे/फेरफार अंमल/2026 दि.20/08/2026 रोजीच्या पत्रान्वये मंजूर फेरफार क्र.591,953 व 961 नुसार 7/12 सदरी फेरफार क्र.1912 अन्वये अंमल देणेकामी नोंद केली.ह्या फेरफारा नुसार 7/12 सदरी आदेशान्वये कुळ कायदा कलम 43 नियंत्रित सत्ता प्रकार शर्तीस पात्र हा शेरा दाखल करून व त्याखालील भोगवटदार-1 ची नोंद कमी करून भोगवटदार-2 ची नोंद केली.जमीन मिलकतीस दाखल फेरफार क्र.159 नुसार जमिनीचे मूळ मालक मे.डे.कस्टोडियन इव्हॅक्यू प्रॉपर्टी या प्रमाणे नोंद असल्याने इव्हॅक्यू प्रॉपर्टीच्या तरतुदी लागू राहतील.\n20/2.",
  "talathi": "निहालसिंग धनसिंग जारवाल"
}
