{
  "village_code": "272400010282230000",
  "village_name": "जुई",
  "taluka_name": "उरण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 4810,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:13:34Z",
  "surveys": [
    "54/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : फेरचौकशी दावा क्र.०१/२०२६\nआदेश दिनांक : 20/07/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीबाबत मा. तहसीलदार उरण यांचे न्यायालयात फेरचौकशी दावा क्र.०१/२०२६ दाखल होता.\nअर्जदार : श्री. भरत सुंदरराव कदम रा. धर्मवीर नगर ठाणे पश्चिम ४००६१०\nविरुद्ध\nसामनेवाले : श्री पोशा कृष्णा पाटील रा. मोठीजुई\nमिळकतीचे वर्णन मौजे जुई स.नं.५४/१ क्षेत्र १.०८.०४ हे.आर पैकी ०.२६.००\nमहाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २४७ अन्वये अपिला प्रमाणे निर्णय देण्यात आला आहे.\nआदेश\n१.अर्जदार यांचा दि.१२/०३/२०२६ रोजीचा विनंती अर्ज मान्य करण्यात येत आहे.\n२.सामनेवाला श्री. पोशा कृष्णा पाटील हे दावा मिळकतीमध्ये कुळ असल्याबाबतचे सबळ पुरावे सदर केलेले नसल्याने त्यांचा सदर मिळकतीमध्ये कुळ हक्क असल्याचे मान्य करता येत नाही. त्यांनी कुळ हक्काबाबत सक्षम न्यायालयाकडील आदेश प्राप्त करून घ्यावेत.\n३.मौजे जुई येथील फेरफार क्र.३९८२ हि नोंदणीकृत खरेदीखतानुसार झालेली नोंद मंजूर करण्यात येत आहे.\n४.खर्चाबाबत आदेश नाहीत.\nमा.तहसीलदार साहेब उरण यांचे न्यायालयात फेरचौकशी दावा क्र.०१/२०२६ दि.२०/०७/२०२६ रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे नोंद केली.",
  "talathi": "सुभाष तानाजी पवार"
}
