{
  "village_code": "272400010282260000",
  "village_name": "चिरनेर",
  "taluka_name": "उरण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 11487,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T12:14:36Z",
  "surveys": [
    "10/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी - मा.तहसिलदार\nआदेश क्रमांक - जमिनबाब/कात-१/एस.आर.क्र.२५१/बाबुराव नारंगीकर/२०२६\nआदेश दिनांक – १९/१०/२०२६\nबाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नंबरच्या जमिनीवर उपोद्घातातील क्र.०२ व ०३ मधील नमूद शासन, महसूल व वन विभागाकडील परिपत्रक क्र.टीएनसी-०४/२०१३/प्र.क्र.१९६/ज-१,दिनांक ११/०२/२०१४ व परिपत्रक दिनांक ७/५/२०१४ अन्वये मा.तहसीलदार उरण यांजकडील आदेश क्र. जमिनबाब/कात-१/एस.आर.क्र.२५१/बाबुराव नारंगीकर/२०२६ दिनांक १९/१०/२०२६ नुसार मौजे-चिरनेर येथील स.नं.१०/१/ब एकूण क्षेत्र ०.०३.८० या मिळकतीचे भोगवटादार वर्ग २ चे वर्ग १ करणेकामी नोंद केली.\nसक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक जमिनबाब/कात-१/एस.आर.क्र.२५१/बाबुराव नारंगीकर/२०२६ दिनांक 19/10/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.\nस.नं. / गट नं. =10/1/ब",
  "talathi": "न‍िखील दत्तात्रय वाईंगडे"
}
