{
  "village_code": "272400010282270000",
  "village_name": "कळंबुसरे",
  "taluka_name": "उरण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2945,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-08-14",
  "objection_until": "2026-09-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:08:10Z",
  "surveys": [
    "152",
    "16/5",
    "16/7",
    "17/8",
    "28/2/अ/2",
    "28/7",
    "38/2",
    "38/4",
    "38/6",
    "38/8/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/08/2026श्रीमती सविता लक्ष्मण म्हात्रे, हयांनी अर्ज दिला की कै. रमाबाई दत्तात्रेय म्हात्रे हे 28/06/2025 ह्या दिनांक रोजी मयत झाले/झाल्या असुन त्यांना मुलगा-नाही,मुलगी –नाही.\n1)हालूबाई व 2)लक्ष्मीबाई –बहीण,3)महादेव-भाऊ -मयत\nकै. रमाबाई दत्तात्रेय म्हात्रे हयांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.24/06/2025 त्यांची मौजे-कळंबुसरे,ता.-उरण येथिल त्यांच्या सामाईक मालकीची वडीलोपर्जित मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-\nगट/सर्व्हे क्रमांक 16/7 -\nगट/सर्व्हे क्रमांक 38/8/अ -\nगट/सर्व्हे क्रमांक 38/6 -\nगट/सर्व्हे क्रमांक 17/8 -\nगट/सर्व्हे क्रमांक 28/7 -\nगट/सर्व्हे क्रमांक 38/2 -\nगट/सर्व्हे क्रमांक 28/2/अ/2 -\nगट/सर्व्हे क्रमांक 16/5 -\nगट/सर्व्हे क्रमांक 152 –\nगट/सर्व्हे क्रमांक 38/4 -\nश्रीमती-सविता लक्ष्मण म्हात्रे - नात- काकसुन\nकै. रमाबाई दत्तात्रेय म्हात्रे यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्र दि.24/06/2025 रोजी केलेल्या प्रमाणे कै.रमाबाई दत्तात्रेय म्हात्रे हिचे नाव कमी करून श्रीमती-सविता लक्ष्मण म्हात्रे हिचे नाव दाखल केले असे.\nसदरची नोंद,मृत्यु दाखला, दिनांक 24/06/2025 रोजीचा नोटरीराईज मृत्युपत्र,ग्राममहसूल अधिकारी-कोप्रोली,ता.-उरण यांचेकडील दिनांक 31/07/2026 रोजीचा जबाब,वारस पंचनामा,तसेच भारतीय नोंदणी कायदा 1908 चे कलम 18 नुसार व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149,150 अन्वये मा.तहसिलदार उरण यांचेकडील पत्र क्र.हक्कनोंद/कात-5/सविता लक्ष्मण म्हात्रे/मृत्युपत्र नोंद/4463/2026 दिनांक 21/07/2026 रोजीच्या पत्राप्रमाणे नोंद केली असे.",
  "talathi": "सुभाष तानाजी पवार"
}
