{
  "village_code": "272400010282270000",
  "village_name": "कळंबुसरे",
  "taluka_name": "उरण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2968,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:08:10Z",
  "surveys": [
    "98/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nअधिकारी :- मा.तहसिलदार सो.उरण\nआदेश क्र.:- जमिनीबाबत/कात -१/एस. आर.क्र.२२४/योगीता पाटील /२०२६\nआदेश दिनांक :- २८/०९/२०२६\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीची मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग प्रमाणे ठरविण्यात आलेली खरेदीची किमत र.रु.३१६.५६/ कुळ यमुनाबाई खेमा पाटील यांनी फेड केली असल्याने सदर मिळकतीच्या इतर अधिकारीतील असलेला ३२ ग बोजा कमी करण्यात आला व शासन महसूल व वन विभागाकडील परिपत्रक क्र. टीएनसी ०४/२०१३/प्र.क्र. १९६/ज-१ दि.११/२/२०१४ व परिपत्रक दि. ७/५/२०१४ अन्वये जमिनीचे भोगवटदार वर्ग २ चे वर्ग १ मध्ये रुपांतर करण्याबाबत मा. तहसिलदार सो उरण यांच्याकडील जमिनीबाबत/कात -१/एस. आर.क्र.२२४/योगीता पाटील /२०२६\nदिनांक २८/०९/२०२६ प्रमाणे आदेश देण्यात आले वरून नोंद केली.",
  "talathi": "सुभाष तानाजी पवार"
}
