{
  "village_code": "272400010282270000",
  "village_name": "कळंबुसरे",
  "taluka_name": "उरण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2974,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:08:10Z",
  "surveys": [
    "12/1/ब",
    "52/5",
    "54/4",
    "59/1/ब",
    "98/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीचे मालक श्री नरेश शांताराम पाटील यांनी ज्ञानदीप को.ऑप.क्रेडीट सोसायटी.लि. मुंबई यांच्याकडून शेतजमीन स्थावर मालमत्तेवर र.रु. १,७३,९३४ कर्ज घेतले होते तथापि थकबाकीदार यांनी कर्जाची परत फेड न केल्याने अर्जदार श्री. एस. एम. ढमाळ रिकवरी ऑफिसर विशेष वसुली व विक्री अधिकारी संग्लग्नित ज्ञानदीप को. ऑप क्रेडीट सोसायटी लि. मुंबई यांचेकडील पत्र जा.क्र. व.अ./ज्ञानदीप/वसुली/कोळशेवाडी/१६३५.२५८/२६/२०२६/२७ दि.०९/०७/२०२६ नुसार कर्जाच्या बोजाची नोंद घेणे करीता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० नियम १९६१ च्या नियम १०७(१०) अन्वये शेतजमीन स्थावर मालमत्तेवर जप्ती कार्यवाही बाबत तसेच महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ मधील अभिलेख नियमानुसार ७/१२ च्या इतर अधिकारात बोजाची नोंद घेनेकारिता मा. तहसिलदार उरण यांच्याकडील पत्र जा.क्र. हक्कनोंद/ कात-५/वसुली व विक्री अधिकारी/४५६१/१४६१/२०२६ दिनांक ३०/०९/२०२६ पत्राप्रमाणे नोंद केली.",
  "talathi": "सुभाष तानाजी पवार"
}
