{
  "village_code": "272400010282270000",
  "village_name": "कळंबुसरे",
  "taluka_name": "उरण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2982,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T12:12:04Z",
  "surveys": [
    "104/4",
    "104/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : कुळवहिवाट /कात-१/चंद्रहास जमदडे/६५५५/२०२६\nआदेश दिनांक : 28/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.नं.च्या जमिनीवर इतर हक्कात श्री गोपाळ कृष्णा पाटील याचा र.रु. ५४७.६६/- चा बोजा दाखल आहे.जमिनीचे कुळ श्री. शंकर पदू चांभार रा. कळंबूसरे यांनी लेजर क्रमांक IPL ७/१/१९० दिनांक २२/०३/१९६८ रोजी रकमेची व्याजासह पूर्ण फेड केली आहे त्याचप्रमाणे ३२ म दाखला दिनांक ११/०६/१९६८ देण्यात आल्यावरून इतर हक्कातील श्री गोपाळ कृष्णा पाटील याचा र.रु. ५४७.६६/- चा बोजा नावासह कमी केला.\nसदरची नोंद मा.अप्पर तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण उरण यांच्याकडील पत्र क्रमांक कुळवहिवाट /कात-१/चंद्रहास जमदडे/६५५५/२०२६ दिनांक २८/१०/२०२६ च्या आदेशान्वये केली.",
  "talathi": "समिरा हिराजी गावंड"
}
