{
  "village_code": "272400010282330000",
  "village_name": "सागपालेखार",
  "taluka_name": "उरण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1010,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:22:10Z",
  "gone_at": "2026-11-03T12:19:54Z",
  "surveys": [
    "1/202"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मौजे सांगपालेखार स.न 1/202, 1/197 च्या जमिन ही नियंत्रि/त सत्ता प्रकाराची आहे. परंतु शासन परिपत्रक दि. 16 जुलै 2014 मधील तरतुदी प्रमाणे सर्व बाबींची पुर्तता 7/12 स.न 1/202,1/197 कब्जेदारी श्री. संजय किसन पाटील यांनी सदर जमिनिची जमिन महसुल आकारणीच्या 40 पट नजराणा शासनाकडे जमा केल्याने सदर जमिनीची कुल कायदा कलम 43 खालील भोगवटादार वर्ग- 2 ची नोंद कमी करून भोगवटादार वर्ग- 1 अशी नोंद केली. सदरची नोंद मा. तहसिलदार उरण यांच्याकडील आदेश क्रमांक जा.क्रं.जमिनबाब /कात-1/ एस.आर.क्र. 236/ संजय पाटील /2026 दि.13/10/2026 प्रमाणे नोंद केली.",
  "talathi": "भाऊ लडकु पिरकर"
}
