{
  "village_code": "272400010282350000",
  "village_name": "पाले",
  "taluka_name": "उरण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1195,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:16:37Z",
  "surveys": [
    "27/12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या जमिनीस मा. तहसिलदार साहेब उरण यांच्याकडिल आदेशाप्रमाणे मौजे पाले .ता,उरण येथिल सर्व्हे नंबर 27/12 एकुण क्षेत्र 0.39.00 पैकी उमेश बाबुराव पाटील यांनी नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्र.5562 /2026 नुसार अविभाज्य हिश्श्यांचे 0.23.0 क्षेत्र विकत घेतलेले आहे सदरची नोंद महाराष्ट्र जमीन महसुल अधिकार आणि नोंदवहया नियम 1971 यातील 3,5,6,आणि 7 मधील अधिकार अभिलेखानुसार खरेदीदार अविभक्त हिस्सा सहधारक यांच्या नावे समोर 0.23 .0 ची क्षेत्रांची नोंद करणेकामी मा. तहसिलदार उरण यांच्या कडिल आदेश क्र.हक्कनोंद /कांत 5/ उमेश बाबुराव पाटील /1064 /2026 दि 16/7/2026 रोजीच्या आदेशावरुन नोंद केली",
  "talathi": "भाऊ लडकु पिरकर"
}
