{
  "village_code": "272400010282360000",
  "village_name": "सारडे",
  "taluka_name": "उरण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2130,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:22:25Z",
  "surveys": [
    "68/1/ब",
    "77/3",
    "78/16/अ/2",
    "78/16/ड/1",
    "80/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.नं.68/1/ब, 77/3, 78/16/ड/1,80/1/ब व 78/16/अ/2 ची जमीन ही नियंत्रित सत्ता प्रकारची आहे. परंतु शासन परिपत्रक क्र.टिएनसी-04/201/प्र.क्र.196/ज-1 दि:11/02/2014 व दि:07/05/2014 तसेच महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनियम २०२६ मधील तरतूदीप्रमाणे सर्व बाबींची पूर्तता 7/12 चे कब्जेदार श्री.अजय अनंत पाटील , रा.पिरकोन, तालुका-उरण यांनी सदर जमिनीची जमीन महसूल आकारणीच्या 40 पट नजराणा रक्कम शासनाकडे जमा केल्याने सदर जमिनीची कुळ कायदा कलम 43 खालील भोगवटादार वर्ग-2 ची नोंद कमी करुन भोगवटादार वर्ग-1 अशी नोंद केली. सदरची नोंद मा.तहसिलदार साहेब,उरण यांचेकडील आदेश क्रमांक जा.क्र.जमिनबाब/कात-1/एस.आर.नं.258/अजय पाटील /2026, दिनांक:23/10/2026 प्रमाणे केली.",
  "talathi": "न‍िखील दत्तात्रय वाईंगडे"
}
