{
  "village_code": "272400010282420000",
  "village_name": "आवरे",
  "taluka_name": "उरण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 4029,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:07:17Z",
  "surveys": [
    "25/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.न. च्या जमिन ही नियंत्रिसत सत्ता प्रकाराची आहे. परंतु शासन परिपत्रक दि. 16 जुलै 2014 मधील तरतुदी प्रमाणे सर्व बाबींची पुर्तता 7/12 मौजे आवरे स.न. 25/1 कब्जेदारी श्री. देविदास अनंत म्हात्रे यांनी सदर जमिनिची जमिन महसुल आकारणीच्या 40 पट नजराणा र.रू. 230/- (दोनशे तीस रूपये मात्र) पावती क्रमांक MH01298598202627U दिनांक 29/10/2026 ने शासनाकडे जमा केल्याने सदर जमिनीची कुल कायदा कलम 43 खालील भोगवटादार वर्ग- 2 ची नोंद कमी करून भोगवटादार वर्ग- 1 अशी नोंद केली. सदरची नोंद उपविभागीय अधिकारी पनवेल उपविभाग पनवेल यांच्याकडील आदेश क्रमांक क्र टेनन्सी /वि.प./ एसआर -65/2026 शेती दिनांक 29/10 /2026 प्रमाणे नोंद केली.",
  "talathi": "भाऊ लडकु पिरकर"
}
