{
  "village_code": "272400014240100000",
  "village_name": "केगाव",
  "taluka_name": "उरण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 3357,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:09:13Z",
  "surveys": [
    "131/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि झोरास्ट्रीयन को. ऑप. बँक लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : अनिता गंगाराम कदम ,राहुल अरविंद कदम रा. केगाव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.पनवेल 5 यांचेकडील दस्त क्रमांक 16027-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 131/1 क्षेत्र 0.0187 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिता गंगाराम कदम ,राहुल अरविंद कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nहॅनॉझ साइरस सिंगापोरिया - (खाता क्रमांक :- 0) ,",
  "talathi": "क‍िरण वसंत दाबेकर"
}
