{
  "village_code": "272400014240100000",
  "village_name": "केगाव",
  "taluka_name": "उरण",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 3358,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:09:13Z",
  "surveys": [
    "180/1",
    "180/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या सर्वे नं. बाबत अर्जदार , श्री.राशीद म. युसुफ ठाकूर सचिव मजलिसे खैरुद्दारेन ट्रस्ट ता. उरण जि. रायगड यांनी मौजे केगाव येथील जमिन मिळकतीबाबत ७/१२ उताऱ्यावरून माजी सचिव कै. हाजी महंमद सईद शेख हुसैन शिलोत्री यांचे नाव कमी करून केवळ ट्रस्टचे नाव कायम ठेवण्याबाबत अर्ज केल्याप्रमाणे महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रं. वक्फ/२०१५/ प्र.क्रं. ७८/ज-१ अ दिनांक १३.०४.२०२६ अन्वये वक्फ जमीन मिळकतींच्या भोगवटादार सदरी केवळ वक्फ संस्थेचे नाव व इतर हक्कामध्ये वक्फ प्रतिबंधित सत्ता प्रकार याप्रमाणे नोंद घेणेबाबतच्या निर्देशानुसार व मा. तहसीलदार उरण यांजकडील पत्र क्रं. जा.क्र. हक्कनोंद/कात-५/राशीद म.युसुफ ठाकूर/२०२६ दि. १०.०९.२०२६ अन्वये आज रोजी नमूद असलेल्या ट्रस्टीच्या नावांची नोंद कमी करून वक्फ संस्था म्हणून भोगवटादार सदरी मजलिसे खैरुद्दारेन ट्रस्ट, उरण रायगड याप्रमाणे नोंद व इतर हक्कामध्ये वक्फ प्रतिबंधित सत्ता प्रकार अशी नोंद केली.",
  "talathi": "क‍िरण वसंत दाबेकर"
}
