{
  "village_code": "272400020002824000",
  "village_name": "धानसर",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 3771,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:32:46Z",
  "surveys": [
    "149/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : मा.तहसीलदार सो. पनवेल यांच्याकडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ अंतर्गत आदेश क्र.हक्कनोंद/कात-४/९४०/५२६६/२०२५ दि. १०/०३/२०२६\nआदेश दिनांक : 10/03/2026\nबाजूस दाखल स.न. १४९/२ मौजे धानसर मधील अयुब अब्दुल रहीम खान यांनी मौजे धानसर ,ता.पनवेल या जमीन मिळकतीत अधिकार अभिलेखात दुरुस्ती अन्वये मा.तहसीलदार सो. पनवेल यांच्याकडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ अंतर्गत आदेश क्र.हक्कनोंद/कात-४/९४०/५२६६/२०२५ दि. १०/०३/२०२६ नुसार नोंदणीकृत दस्त क्रमांक ११४५४/२०१९ दि.१६/०७/२०१९ रोजीच्या खरेदीखताच्या खरेदीखत लिहून देणार -श्री.आनंदराव निवृत्ती सूर्यवंशी,तसेच खारेदिखातास समंती देणार १)मिनिनाथ महादेव धुमाळ २)श्री.श्री.दिलीप तुळशीराम सूर्यवंशी ३) मेहमूद अलीमहमद मुकादम आणि खरेदीखत लिहून घेणार अयुब रहीम खान यांचे मध्ये एकूण क्षेत्र ०-३७-४० हे.आर. आकार ३.९० पैकी सामाईक हिश्स्याचे क्षेत्रामधून श्री.आनंदराव निवृत्ती सूर्यवंशी यांचे अविभक्त हिस्याचे संपूर्ण क्षेत्र ०-०३-०० हे.आर. आकार ०.३१ रु. एवढ्या क्षेत्राचा खरेदी विक्री व्यवहार होवून खरेदीखत लिहून घेणार अयुब रहीम खान यांना विक्री केल्याचे सदर नोंदणीकृत खारेदिखातावरून दिसून येते.सदर खरेदीखताची नोंद दि.२७/०८/२०१९ रोजीच्या फेरफार क्र.३०७२ अन्वये मंजूर झाल्याचे दिसून येते.तदनंतर दि.२४/११/२०२० रोजीच्या फेरफार क्र.३१६१ ने वादिविभाजन होऊन जुना स.न. २११/२ चा नवीन स.न.१४९/२ झाल्याचे दिसून येते. प्रकरणी मंजूर फेरफार न.३०७२ अन्वये आनंदराव निवृत्ती सूर्यवंशी यांचे नाव ७/१२ सदरी दिसून येत आहे. तरी वरील मा.तहसीलदार सो. पनवेल यांच्याकडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ अंतर्गत आदेश क्र.हक्कनोंद/कात-४/९४०/५२६६/२०२५ दि. १०/०३/२०२६ नुसार श्री.आनंदराव निवृत्ती सूर्यवंशी यांचे नाव कमी करण्यात आले",
  "talathi": "हेमलता सत्यवान राणे"
}
