{
  "village_code": "272400020002910000",
  "village_name": "तोंढरे",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2641,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:30:43Z",
  "surveys": [
    "67/1",
    "90/2/ब",
    "90/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : हक्कनोंद अपील क्रं.61/2026\nआदेश दिनांक : 23/07/2026\nबाजुस दाखल केलेल्या जमीनीबाबत मौजे तोंढरे येथील सर्व्हे नं. 67/1 क्षेत्र 0.1570 , 90/2/ब क्षेत्र 0.2850,90/3 क्षेत्र 0.4500 जमिनाबाबत मा. अपर जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांच्या न्यायालयातील हक्कनोंद अपील क्रं.61/2026 अन्वये अपिलार्थी न्यू बॉम्बे ट्रीन सिटी,को ऑफ हाऊसिंग सोसायटी (नियोजित) तर्फे चिफ प्रमोटर श्री. नरजितसिंग ज. बिरदी यांचे वारस किरण नरजितसिंग ज. बिरदी , दिव्या नरजितसिंग ज.बिरदी रा. श्यामकुमार हौ. सोसायटी, शिवाजीनगर पुणे यांचे तर्फे कुल अखत्यारी श्री. फराण इशक कच्छी व विरूध्द उत्तरार्थी भु-या पोशा पाटील मयत तर्फे वारस 1. संजय सुभाष गुप्ता 2 भरत दत्तात्रेय पाटील, 3. सोंग्या बाळा पाटील ,अ. क्र. 2 ते 3 रा. मु. पो. तोंढरे, ता. पनवेल, जि. रायगड 4. उपविभागीय अधिकारी, पनवेल उपविभाग, पनवेल 5.ग्राम महसूल अधिकारी, तोंढरे, ता. पनवेल, जि. रायगड 6.मंडळ अधिकारी तळोजे ता.पनवेल यांच्या दावा चालु होता. मा. अपर जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांचेकडील सदर दाव्याची दिं. 23/07/2026 रोजी निकाल होउन पुढीलप्रमाणे आदेश पारीत करणेत आले आहेत.\n1. अपिलार्थी यांचे अपिल मंजूर करणेत येत आहे.\n2. उपविभागीय अधिकारी, पनवेल उपविभाग, पनवेल यांचेकडील क्र. आरटीएस अपिल 428/2023, दिनांक 28/09/2023 रोजीचा आदेश रद्द करणेत येत आहे. परिणामी मौजे तोंढरे, ता. पनवेल, जि. रायगड येथील फेरफार क्र. 2102 व तेथून पुढील प्रमाणित करणेत आलेल्या नोंदी रद्द करणेत येत आहे.\n3. मौजे तोंढरे, ता. पनवेल, जि. रायगड येथील दावा मिळकतीमध्ये दुय्यम निबंधक, पनवेल यांचेकडील नोंदणीकृत दस्त क्र. 1104/1988, दिनांक 16/08/1988 रोजीच्या दस्ताची नोंद महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 नुसार धरुन ती मंजूर करणेत यावी.\n4. प्रस्तूत दाव्यातील निर्णय हा अपील अर्ज, अपिलार्थी यांनी मांडलेली बाजू व उपलब्ध कागदपत्र, या आधारेच देणेत आलेला आहे. या व्यतिरिक्त संबंधित वाद मिळकतीचा धारणाधिकार, सत्ता प्रकार, वन तपशील, इनाम, वक्फ इ. बाबत प्रचलित अधिनियम / तरतूदींच्या अधिन राहूनच या निर्णयाची अंमलबजावणी क्षेत्रीय अधिकारी / कर्मचारी यांनी अपिल कलावधीचे समाप्तीनंतर करावी.\n5. सदर आदेश मान्य नसलेस मा. अपर आयुक्त, कोकण विभाग, मुंबई यांचेकडे 90 दिवसाच्या आत महाराष्ट्र जमिन महसूल संहितेनुसार अपिल / रिव्हीजन अर्ज सादर करता येईल.\n6. सदरचे निकालपत्र या कार्यालयाच्या www.egicourt.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत आले आहे.\n7. खर्चाबाबत आदेश नाहीत.\nसदरची नोंद मा. अपर जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांचे न्यायालयातील हक्कनोंद अपील क्रं.61/2026 दि.23/07/2026 वरून नोंद केली.",
  "talathi": "प्रतिक राजाराम निकम"
}
