{
  "village_code": "272400020282460000",
  "village_name": "करवले बुद्रुक",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2063,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:18:28Z",
  "surveys": [
    "20/1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : मा.उपविभागीय अधिकारी ,पनवेल यांच्याकडील आर.टी.एस.अपिल क्र.३८२/२०२६ दि.१०/०८/२०२६\nआदेश दिनांक : 21/10/2026\nमा.उपविभागीय अधिकारी ,पनवेल यांच्याकडील आर.टी.एस.अपिल क्र.३८२/२०२६ दि.१०/०८/२०२६ मधील अपिलार्थी कमलाबाई चंदर पाटील विरुद्ध श्रीम. सुलोचना काशिनाथ पाटील व इतर या अपील मधील आदेश पुढील प्रमाणे:-\n१.निकालपत्रात नमूद विवेचनावरून काढलेल्या निष्कर्षावरून वादी यांचे अपिल मान्य करण्यात येत आहे.\n२.दावा मिळकती संदर्भात वारस फेरफार क्र. १९६८ हि रद्द करण्यात येत आहे तसेच दावा मिळकतीचा ७/१२ पूर्ववत करण्यात यावा.\n३.पक्षकारांना निर्णय मान्य नसल्यास ते विहित मुदतीत सक्षम न्यायालधिकरणाकडे अपील दाखल करू शकतात.\nसदरच्या आदेशाप्रमाणे मौजे करवले बु. या गावातील स.न. २०/१/१ क्षेत्र ०-५१-१० मधील फेरफार क्र.१९६८ इतर अधिकारात दाखल करण्यात आलेल्या वारसांची नावे कमी करण्यात येऊन ७/१२ पूर्ववत करण्यात आला.\n.",
  "talathi": "हेमलता सत्यवान राणे"
}
