{
  "village_code": "272400020282540000",
  "village_name": "ओवे",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 5596,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:17:53Z",
  "surveys": [
    "105/4",
    "110/7",
    "154/11",
    "154/5",
    "154/7",
    "213/5/7/9",
    "298/1/क",
    "60/1/ड/2/25",
    "60/2/2",
    "60/2/8",
    "73/2/ब/1",
    "73/2/ब/1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकतीबाबत मा.अपर जिल्हाधिकारी तथा मुख्य व भूमापन अधिकारी (भूसंपादन)सिडको यांचेकडील पत्र क्र.सिडको/भूसंपादन/2026/3904 दिनांक : 17/07/2026 अन्वये राज्य शासनाने शासन अधिसूचना क्र.आरपीबी 1171-18124 आय डब्लू दि.20 मार्च 1971 व शासन अधिसूचना क्र.आरपीबी 1173 आय-आरपीसी दि 16 ऑगस्ट 1973 अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर नियोजन कायदा 1966 अन्वये नवी मुंबई प्रकल्पाकरिता सिडको महामंडळास नवनगर विकास प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे.व नवी मुम्बई प्रकल्पाकरिता ठाणे व रायगड जिल्यातील एकूण ९५ गावातील जमीन अधिसूचित करण्यात आली आहे.सदर अधिसूचित गावामध्ये मौजे ओवे ,ता.पनवेल या गावाचा समावेश आहे.बाजूस दाखल जमीन मिळकतीचा भूमी संपादन निवाड्याच्या अनुषंगाने सातबारा सदरी भूधारक म्हणून “शासनातर्फे सिडको”अशी नोंद करणेबाबत मा.अपर जिल्हाधिकारी तथा मुख्य व भूमापन अधिकारी (भूसंपादन)सिडको यांचेकडील पत्र क्र.सिडको/भूसंपादन/2026/3904 दिनांक : 17/07/2026 व तहसीलदार पनवेल यांचेकडील पत्र क्र.जमिनबाब / कात-1/ओवे /6447/411/2026/3766 दि.24/08/2026 आलेवरून भोगवटदार सदरी “शासनातर्फे सिडको”दाखल करून नोंद केली असे.",
  "talathi": "धनश्री नारायण नरखेडकर"
}
