{
  "village_code": "272400020282550000",
  "village_name": "वलप",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1503,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:46:58Z",
  "surveys": [
    "42"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026\nश्री. संतोष शंकर पाटील यांनी अर्ज दिला की गट / सर्वे नंबर 42 वरील खातेदार कै. तुळसाबाई शंकर पाटील ह्या दिनांक- 05/01/2026 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) संतोष शंकर पाटील, नाते : मुलगा, वय :51, वारसदाराची स्थिती :हयात\n2) वासुदेव शंकर पाटील, नाते : मुलगा, वय :38, वारसदाराची स्थिती :हयात\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, वारस जबाब, वारस पंचनामा लिहून दिलेवरून नावे दाखल केली असे.",
  "talathi": "वल्‍लभ सदानंद मसके"
}
