{
  "village_code": "272400020282560000",
  "village_name": "पाले बुद्रुक",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2776,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:38:22Z",
  "surveys": [
    "103/5",
    "104/1",
    "35/10/अ",
    "49/1/ब",
    "52/15",
    "70/1",
    "71",
    "74/6",
    "95/5",
    "98/9",
    "99/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/09/2026\nश्री. शशिकांत अनंत तोडेकर यांनी अर्ज दिला की गट / सर्वे नंबर 35/10/अ, 49/1/ब, 52/15, 70/1, 71, 74/6, 95/5, 98/9, 99/6, 103/5, 104/1 वरील खातेदार कै. लिला अनंत ताडेकर ह्या दिनांक 04/12/2021 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) शशिकांत अनंत तोडेकर , नाते : मुलगा, वय :57, वारसदाराची स्थिती :हयात\n2) चंद्रकांत अनंत तोडेकर , नाते : मुलगा, वय :43, वारसदाराची स्थिती :हयात\n3) सुगंधा जोमा पाटील , नाते : मुलगी, वय :51, वारसदाराची स्थिती :हयात\n4) संगिता देविदास पाटील , नाते : मुलगी, वय :41, वारसदाराची स्थिती :हयात\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, ग्राम महसूल अधिकारी साझा खारघर यांचेकडील जबाब, वारस पंचनामा दिलेवरून नावे दाखल केली असे.",
  "talathi": "वल्‍लभ सदानंद मसके"
}
