{
  "village_code": "272400020282560001",
  "village_name": "कोळवाडी",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2715,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:22:32Z",
  "surveys": [
    "16/2",
    "18/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/09/2026\n. शशिकांत अनंत तोडेकर यांनी अर्ज दिला की गट / सर्वे नंबर 18/2, 16/2 वरील खातेदार कै. लिला अनंत ताडेकर ह्या दिनांक 04/12/2021 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) शशिकांत अनंत तोडेकर , नाते : मुलगा, वय :57, वारसदाराची स्थिती :हयात\n2) चंद्रकांत अनंत तोडेकर , नाते : मुलगा, वय :43, वारसदाराची स्थिती :हयात\n3) सुगंधा जोमा पाटील , नाते : मुलगी, वय :51, वारसदाराची स्थिती :हयात\n4) संगिता देविदास पाटील , नाते : मुलगी, वय :41, वारसदाराची स्थिती :हयात\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, ग्राम महसूल अधिकारी साझा खारघर यांचेकडील जबाब, वारस पंचनामा दिलेवरून नावे दाखल केली असे.",
  "talathi": "वल्‍लभ सदानंद मसके"
}
