{
  "village_code": "272400020282620000",
  "village_name": "शिरवली",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1312,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-08-08",
  "objection_until": "2026-08-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:53:16Z",
  "surveys": [
    "51/3/ब",
    "51/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 08/08/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 07/08/2026\nहक्कसोड लिहुन देणार:-\nकल्पना अविनाश भगत, निराबाई शिवराम पाटील, सूमन चंदर म्हात्रे, फसुबाई दगडू बोंडे (खाता क्रमांक :- 47) यांचे मौजे शिरवली, ता. पनवेल. जि. रायगड येथील गट क्रमांक व उपविभाग - 51/3/ब. भुधारणा पध्दती भोगवटादार वर्ग-1, क्षेत्र 0-26-00 हे. आर. पॉ.. पोट खराबा 0-02-00 हे.आर.पॉ. एकुण क्षेत्र 0-28-00 हे.आर. पॉ. आकारणी रू. 5.19 पैसे व गट क्रमांक व उपविभाग - 51/6, भुधारणा पध्दती भोगवटादार वर्ग-1, क्षेत्र 0-29-00 हे. आर. पॉ.. पोट खराबा 0-05-00 हे.आर.पॉ. एकुण क्षेत्र 0-34-00 हे. आर. पॉ. आकारणी रू. 0.69 पैसे पैकी लिहून देणार दुसरेपक्षी व लिहून घेणार एकपक्षी यांचे सामाईक मालकीचे क्षेत्र 0-17-00 हे. आर. पॉ. या मिळकतीत लिहून देणार दुसरेपक्षी यांचे असलेले अविभक्त हिश्श्याचे विनामोबदला हक्कसोडपत्र हा विषय (गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 51/3/ब व 51/6).\nहक्कसोड लिहुन घेणार:-\nहक्कसोड लिहुन घेणार श्री. नरेश दगडू बोंडे, यांना दुय्यम निबंधक जिल्हा रायगड यांचेकडील दस्त क्रमांक 9741-2026 दिनांक 27/07/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.",
  "talathi": "बाळासाहेब रेवजी थोरात"
}
