{
  "village_code": "272400020282620000",
  "village_name": "शिरवली",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1313,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-08-08",
  "objection_until": "2026-08-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:53:16Z",
  "surveys": [
    "89"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/08/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/08/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nजनाबाई भगवान म्हात्रे (खाता क्रमांक :- 66) यांचे मौजे शिरवली, ता. पनवेल, जि. रायगड येथील गट क्रमांक व उपविभाग 89, भुधारणा पध्दती-भोगवटादार वर्ग-1, क्षेत्र 0-36-20 हे.आर.पा., पोटखराबा क्षेत्र 0-02-00 हे.आर.पॉ., एकूण क्षेत्र 0-38-20 हे.आर.पा., आकार रु. 5-56 पैसे, पैकी बक्षिसपत्राने दयावयाचे क्षेत्र 0-19-10 हे.आर.पा., या भातशेती मिळकतीचे. (नाते बहिण-भाऊ) (( GAT NUMBER: 89;))\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार बाळकृष्ण सखाराम बोंडे (खाता क्रमांक :- 344) यांना दुय्यम निबंध‍क सह दु.नि.पनवेल 4 यांचे कडील बक्षीसपत्र दस्‍त क्र 13330 दिनांक 27/07/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "बाळासाहेब रेवजी थोरात"
}
