{
  "village_code": "272400020282620000",
  "village_name": "शिरवली",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1335,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:53:16Z",
  "surveys": [
    "19/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nबाजूस दाखल जमीन मिळकती मालक श्री. नामदेव गंगाराम ठाकूर रा. शिरवली ता. पनवेल यांनी पडघे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित पडघे, मु.पो. पडघे, ता. पनवेल, जि. रायगड या संस्थेकडून कर्ज घेतले असल्याने व कर्जाची परतफेड मुदतीत न केल्याने सदर कर्ज थकित असून संस्थेने दिलेल्या पत्र दि. १०/०८/२०२६ व कर्जदाराने लिहून दिलेल्या ईकरार पत्रानुसार सदर जमिनीवर कर्जाच्या रकमेच्या दुप्पट अशी एकूण रक्कम रु. १,००,०००/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) कर्जाचा बोजा पडघे वि. वि. का. सहकारी संस्था मर्यादित पडघे या संस्थेचा ठेवण्यात आलेला आहे.\nसदर नोंद मा. अपर तहसिलदार पनवेल यांचे कडील पत्र कर. हक्कनोंद/कात-4/९५८३९२९/३२८१ दि. ०७/०९/२०२६ अन्वये दाखल करण्यात आली असे.",
  "talathi": "बाळासाहेब रेवजी थोरात"
}
