{
  "village_code": "272400020282640000",
  "village_name": "महोदर",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2654,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-05",
  "objection_until": "2026-08-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:42:34Z",
  "surveys": [
    "209/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/08/2026\nलिहुन देणार:-\nअकबर यासिन शेख, जमिला समद शेख, आनिसा इकबाल शेख, रहिमा मेहबूब शेख व मन्नन यासिन शेख (खाता क्रमांक :- ८३६)यांचे मौजे महोदर, ता. पनवेल, जि. रायगड येथील स.न. / गट क्र. 209/1, क्षेत्र 01.60.00 हे.आर.चौ.मी., पो. खराबा 0.60.00 हे. आर. एकूण क्षेत्र 2.20.00 हे.आर.. या संपूर्ण मिळकतीपैकी लिहून देणार यांचा सामाईक अविभक्त हिस्सा क्षेत्र 0.36.00 हे. आर., ही मिळकत या खरेदीखताचा विषय आहे. ((GAT NUMBER: 209/1;))\nलिहुन घेणार:-\nशगुफ्ता अकबर शेख (खाता क्रमांक :- 1008) यांना दुय्यम निबंध‍क सह दु.नि.पनवेल 4 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 8712 दिनांक 18/05/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 9,20,000/- घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "बाळासाहेब रेवजी थोरात"
}
