{
  "village_code": "272400020282640000",
  "village_name": "महोदर",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2683,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-04",
  "objection_until": "2026-08-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:42:34Z",
  "surveys": [
    "205/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/08/2026\nलिहुन देणार:-\nअल्लारखा इकबाल देदराणी रा. (खाता क्रमांक 803) मौजे महोदर ता. पनवेल येथील गट/सर्व्हे क्रमांक 205/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\n(मौजे महोदर, तालुका पनवेल, जिल्हा रायगड येथील गट नं. 205, हिस्सा नं. 3, खाते क्रमांक 803, क्षेत्रफळ 0-20-00 हे.आर.चौ.मी., पोट खराबा 0-20-00 हे.आर.चौ.मी., एकूण क्षेत्रफळ 0-20-00 हे.आर.चौ.मी. व आकार 0.38 रु पैसे वरील एकूण मिळकतीपैकी फेरफार नंबर 2672 नुसार स्वतंत्र नोंदीप्रमाणे लिहून देणार यांचे हिश्श्याचे व मालकीचे एकूण क्षेत्र 0-40-00 हे.आर.चौ.मी. पैकी लागवडीयोग्य क्षेत्रापैकी मात्र 0-10-00 हे.आर. चौ.मी. आणि पोटखराब्याचे क्षेत्रापैकी 0-06-00 हे.आर.चौ.मी. असे एकूण क्षेत्र मात्र 0-1600 हे.आर.चौ.मी. (1600 चौ.मी.) एवढ्या मिळकतीचे कायम खरेदीखत हा विषय)\nलिहुन घेणार :-\nसलमान अफरोज आलम बेग , (खाता क्रमांक :-1004) गट/सर्व्हे क्रमांक 205/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक महाड जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5954 दिनांक 28/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 35,99,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "बाळासाहेब रेवजी थोरात"
}
