{
  "village_code": "272400020282640000",
  "village_name": "महोदर",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2700,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-11",
  "objection_until": "2026-10-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:42:34Z",
  "surveys": [
    "63/2/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/09/2026\nलिहुन देणार:-\nनरेश केसरीमल मेहता रा. महोदर(खाता क्रमांक455) यांचे मौजे महोदर, ता. पनवेल, जि. रायगड येथील गट नं. 63, हिस्सा नं. 2/अ.क्षेत्र 4-21-30 हे.आर.पा., पोट खराबा खराबा 1-12-50 हे. आर. पॉ. एकुण क्षेत्र 5-33-80 हे.आर. पॉ. आकार रू. 20.63 पैसे पैकी लिहून देणार यांचे मालकीचे विक्री करावयाचे क्षेत्र 3-36-00 हे. आर. पॉ., पोट खराबा 1-12-50 हे.आर.पॉ. एकुण क्षेत्र 4-48-50 हे.आर.पॉ. आकार रू. 16.45 पैसे या मिळकतीचे खरेदीखत (एकुण क्षेत्र 4-48-50 हे.आर.पॉ. या मिळकतीमध्ये खरेदी घेणार\nलिहुन घेणार :\n1. सुनीता अशोक शुक्ला , (खाता क्रमांक :-1021)गट/सर्व्हे क्रमांक 63/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\n2. सचिन पद्माकर पाटील , (खाता क्रमांक :-1022)गट/सर्व्हे क्रमांक 63/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\n3. मच्छीन्द्र महादू पाटील , (खाता क्रमांक :-1023)गट/सर्व्हे क्रमांक 63/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\n4. राजेश मिश्रीमल जैन , (खाता क्रमांक :-1024)गट/सर्व्हे क्रमांक 63/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\n5. अलिशा अंकित आगरवाल , (खाता क्रमांक :-1025)गट/सर्व्हे क्रमांक 63/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\n6. वर्षा विनय अग्रवाल , (खाता क्रमांक :-1026)गट/सर्व्हे क्रमांक 63/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.1600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 1.1250 हे.आर.चौ.मी\n7. संगिता रामलाल अगरवाल , (खाता क्रमांक :-1027)गट/सर्व्हे क्रमांक 63/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\n8. नितीन के. मोहिते , (खाता क्रमांक :-1028)गट/सर्व्हे क्रमांक 63/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\n9. अभिषेक ओमप्रकाश बजाज , (खाता क्रमांक :-1029)गट/सर्व्हे क्रमांक 63/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पनवेल 1 जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11963 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 134550000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासनाकडील राजपत्र दिनांक 01/01/2016 मधील महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम 1948 मधील कलम 63 पोटकलम 1(क) प्रमाणे हस्तातरणाचे दिनांकापासून 5 वर्षाच्या कालावधीचे आत अकृषिक वापर बंधनकारक बाबतचा शेरा ठेवण्यात आलेला आहे.",
  "talathi": "बाळासाहेब रेवजी थोरात"
}
