{
  "village_code": "272400020282640000",
  "village_name": "महोदर",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2713,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वारस",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:42:34Z",
  "surveys": [
    "48/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : वारस\nफेरफाराचा दिनांक :15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026\nश्री. बाळाराम नाथा गोंधळी यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 48/2 वरील खातेदार कै. बबुबाई नामा गोंधळी उर्फ बबूबाई नाथा गोंधळी ह्या दिनांक 12/07/2017 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे:-\n1) जानकीबाई पांडुरंग दाधावकर , नाते : मुलगी, वय :59, वारसदाराची स्थिती :हयात\n2) जिजाबाई काळूराम पाटील , नाते : मुलगी, वय :56, वारसदाराची स्थिती :हयात\n3) बाळाराम नाथा गोंधळी , नाते : मुलगा, वय :53, वारसदाराची स्थिती :हयात\n4) सुरेखा नामदेव म्हसकर , नाते : मुलगी, वय :48, वारसदाराची स्थिती :हयात\n5) शिवाजी नाथा गोंधळी , नाते : मुलगा, वय :44, वारसदाराची स्थिती :हयात\nअर्जदार श्री. बाळाराम नाथा गोंधळी यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेल्या वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखले, ग्राम महसूल अधिकारी तोंडरे ता. पनवेल यांचे समोर दिलेला जबाब, स्थानिक पंचनामा व वारस ठराव क्रमांक 410 अन्वये वारसांची नावे ७/१२ दाखल करण्यात आली असे.",
  "talathi": "बाळासाहेब रेवजी थोरात"
}
