{
  "village_code": "272400020282640000",
  "village_name": "महोदर",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2716,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वारस",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:42:34Z",
  "surveys": [
    "110",
    "150",
    "186",
    "205/2",
    "25/4",
    "79",
    "97/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : वारस\nफेरफाराचा दिनांक :15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nश्रीमती अमिता प्रदीप जोशी यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 110, 150, 79, 25/4, 186, 205/2, 97/2 वरील खातेदार कै. बाळकृष्ण त्रिंबक भिडे हे दिनांक 22/04/2017 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे:-\n1) विलासिनी बाळकृष्ण भिडे , नाते : विधवा(पत्नी), वारसदाराची स्थिती :मयत, मृत्यु दिनांक :04/07/1997\n2) अमिता प्रदीप जोशी , नाते : मुलगी, वय :63, वारसदाराची स्थिती :हयात\n3) अपर्णा हर्ष गुप्ता , नाते : मुलगी, वय :56, वारसदाराची स्थिती :हयात\nअर्जदार श्रीमती अमिता प्रदीप जोशी यांचा दि. 16/09/2026 रोजीचा अर्ज व मे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर पनवेल यांचे कडील दिवाणी चौकशी अर्ज न. 521/2026 दि. 29/07/2026 वरील कोर्ट आदेश, हेअरसिप प्रमाणपत्र क्र. MHRG040009642026 दि. 07/09/2026, मयत दाखला व वारस ठराव क्र. 413 नुसार वारस नोंद केली असे.",
  "talathi": "बाळासाहेब रेवजी थोरात"
}
